Ahmednagar Breaking : ‘त्या’ गुन्ह्यात अवघ्या २४ तासात एका महिलेसह दोघांना अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भावाला जेलमधून सोडविण्यासाठी आणलेली ५ लाखांची रोख रक्कम व एक मोबाईल असा एकूण ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल दोघांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लंपास केल्याची घटना दि.६ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव परिसरात भरदिवसा घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दि.७ रोजी सुधादेवी चंदन … Read more

Breaking ! दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन महिला, अल्पवयीन मुलासह पाच सराईत दरोडेखोरांना पकडले

Breaking

Breaking : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांना यश आले आहे. नगर-कल्याण मार्गावरील धोत्रे (ता. पारनेर) शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय हातण्या भोसले (वाघुंडे, पारनेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, श्रीगोंदे), एक अल्पवयीन मुलगा, तसेच सुंगरीबाई … Read more

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करत, भुसावळ येथील एका तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीच्या हातावर कटर ब्लेडच्या सहाय्याने वार करून जखमी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काष्टी येथे शुक्रवारी (दि.१) संध्याकाळी घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक … Read more

Shrigonda News : रस्ता अपघातात सेवानिवृत्त जवानाचा मृत्यू ! चारचाकी चालक वाहनासह फरार

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात सेवानिवृत्त जवानाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय दिलीप बारहाते (वय ४२) रा. कोळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह फरार झाला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुण दत्तात्रय बारहाते हे नगर येथे राहण्यास असून. शनिवारी (दि.२) रोजी सकाळी … Read more

Shrigonda News : कुकडी कारखाना देणार २९११ रुपयांचा पहिला हप्ता

Shrigonda News

Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना उसाला पहिला हप्ता २९११ रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कालच २७०० रुपयाप्रमाणे पहिली उचल देणार असल्याचे जाहीर केले आहे. कुकडी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पहिली उचल २६०० देणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर तो मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात अनेक दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून, Ahmadnagar Breakingएक मादी व तिची दोन पिल्ले या परिसरता फिरत असल्याचा संशय परिसरातील गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वडळी परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे येत, बिबट्याला जेरबंद करण्याची … Read more

श्रीगोंदा तालुक्यात मोठे नुकसान : गारपीट, वादळाने हिरावला घास

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी रात्री ठिकठिकाणी गारपीट व वादळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. पारगाव, घारगाव, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ, पिंप्री कोलंदर परिसराला अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला आहे. तोडणीला आलेला ऊस आडावा झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे. श्रीगोंदा तालुक्यात सुमारे साडे तीन हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. शेतकऱ्यांनी मेहनत करून … Read more

..अन वाल्याचा वाल्मिकी झाला ! एकेकाळचे गुन्हेगारी विश्वातील तिघे भाऊ, आज शेती करून करतायेत लाखोंची कमाई

Ahmednagar Farmer Success Story

Ahmednagar Farmer Success Story : वाल्याचा वाल्मिकी झाला अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडते का? होय, याचे एक खूप मोठे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले. आदिवासी पारधी समाजातील भावंड एकेकाळी होते गुन्हेगारी विश्वात, पण आज त्यांनी सगळं वाईट कर्म सोडून शेती करतात. केवळ शेती करतच नाहीत तर त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत … Read more

Shrigonda News : श्रीगोंद्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत काष्टी आणि सप्रेवाडी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. रविवारी (दि. २६) संध्याकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जालिंदर जयसिंग काळे (वय ५१), रा. काष्टी, अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, अशी दोन्ही मयतांची नावे असून, रामदास कोळेकर … Read more

Ahmednagar Breaking : दोन भीषण अपघात, माजी सैनिकासह युवकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील काही घटना ताजा असतानाच आता आणखी दोन अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. अहमदनगर – दौंड मार्गावर काष्टी शिवारात परिक्रमा इंजिनिअरिंग कॉलेज समोर दुचाकी-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकल चालक … Read more

Ahmednagar Crime News : जबरी चोरीप्रकरणी दोघे गजाआड

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. अनिकेत विलास हुलावळे (रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) असे गजाआड करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील कबीर उर्फ कबऱ्या काळे, अक्षय काळे (दोघे रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) व साईनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! महिला सरपंचाला अटक, केला २१ लाखांचा गफला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसात राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घडामोडी घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच महिलेला लाच घेताना अटक केली होती. आता पुन्हा एकदा श्रीगोंदे तालुक्यातून एक मोठी बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच धनश्री अर्जुन करनोर याना अटक करण्यात आली आहे. त्यांनी २१ लाख २३ हजार … Read more

Ahmednagar : महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, पतीने शांत डोक्याने दोन महिन्यांपूर्वीच रचला होता कट, घराशेजारी खोदला खड्डा, त्यानंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी असणाऱ्या आरोपी पतीस पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी जेरबंद केले होते. ज्ञानदेव पोपट आमटे असे आरोपीचे नाव होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात अतिशय धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. त्याने रचलेला कट व केलेली हत्या हे पाहून पोलिसही चक्रावले. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सदिक … Read more

श्रीगोंद्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! चाकूचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरात बुधवारी (दि. २२) पहाटे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत चांगलाच धुमाकूळ घातला. शिवाजीनगर परिसरात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत कुटुंबीयांना मारहाण करत एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी केली. या वेळी चोरटयांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहे. भरवस्तीत झाल्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! पत्नीची हत्या करून मृतदेह खड्डयात पुरून टाकणाऱ्या नवऱ्याला थेट गुजरात मधून अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पतीला प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून करण्यात आला आहे. ही घटना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथे नुकतीच घडली होती . रुपाली ज्ञानदेव आमटे (वय २४) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत पतीने पुरावा नष्ट करण्याचा बनाव केला होता. हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. विशेष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ! लग्नात झालेल्या…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळा, या ठिकाणी चाळीसगाव, ता. गुजरदारी येथील नवविवाहित ऊसतोडणी कामगार दाम्पत्याने लग्नात झालेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री उशिरा घडली. विजय राजू मेंगाळ आणि आरती विजय मेंगाळ, असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव, … Read more

‘गौरी’ कारखान्याकडून तीन हजारांची उचल ! शेतकरी खुश, नागवडे व कुकडी कारखान्याच्या अडचणी वाढल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा सहकारी क्षेत्रात अग्रेसर. साखर कारखाने असल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले. परंतु बऱ्याचदा भावावरून, उचल देण्यावरून वाद होताना दिसले आहेत. दरम्यान आता यावर्षी गौरी शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. हिरडगाव येथील गौरी शुगर (युनिट ४) कारखाना कि जो पूर्वी साईकृपा नावाने परिचित होता या कारखान्याने हंगामातील पहिल्या १२ दिवसांत … Read more

Milk Rates : पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना आणि एक लिटर दुधाचा भाव २५ रुपये !

Milk Rates

Milk Rates : श्रीगोंदा तालुका व श्रीगोंदा शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने रविवारी (दि.१९) रोजी येथील महात्मा फुले सर्कल, या ठिकाणी दुध दरवाढीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी दूधउत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना विकली जात असताना एक लिटर दुधाचा भाव २५ रुपये आहे. एकंदरीत दूध … Read more