अहमदनगरच्या पाचवीतील अंतराने उणे १० अंश वातावरणात सर केले १८ हजार फुटांचे शिखर ! आफ्रिकेतल्या ज्वालामुखी पर्वतावर फडकावला तिरंगा
Ahmednagar News : अहमदनगरची भूमी ही नेहमीच नवनवीन इतिहास घडवत असते. विविध क्षेत्रात अहमदनगरने मोठे योगदान दिलेले आहे. येथील अशी अनेक व्यक्तिमत्वेआहेत की देशाच्या इतिहासात त्यांचे मोठे योगदान आहे. आता पुन्हा एकदा अहमदनगरच्या लेकीने अहमनगरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या १० वर्षांच्या व पाचवीत शिकत असलेल्या अहमदनगरमधील अंतराने पर्वतावर १८ हजार फुटांपर्यंत चढाई … Read more