स्नेहालय संस्थेमधील मुलींच्या नावाचा वापर करून धक्कादायक प्रकार ! एकच खळबळ

snehalay

Ahmednagar News :  स्नेहालय ही अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित संस्था आहे. याठिकाणी अनेक निराधारांना आधार दिला जातो. परंतु आता या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून, येथील मुलींच्या नावाचा गैरवापर करून धक्कादायक प्रकार काही समाजकंटक करत असल्याची घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून स्नेहालय संस्थेच्या नावाचा वापर करून इंस्टाग्राम व अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्थेतील लाभार्थी … Read more

नगरकरांनो काळजी घ्या ; जिल्ह्यात एकाच महिन्यात डेंग्यूचे आढळले ‘इतके’ रुग्ण

Ahmednagar News : सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र गावात वाढले आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार झालेले आहेत. परिणामी नगर शहरासह आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जून महिन्यात अवघे ८ रुग्ण सापडले होते. मात्र जुलै महिन्यात तब्बल ३२ डेंग्यूचे … Read more

भीषण ! थेट दुधसंकलन केंद्रात चारचाकी घुसली, त्यानंतर..

apghat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दूध संकलन केंद्रात घसून अपघात झाला असल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली आहे. या घटनेत संकलन केंद्राचे मोठे मोठे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. वांबोरी येथे जिल्हा … Read more

उपोषणकर्ते खासदार निलेश लंके यांच्या मागण्यांबाबत पोलिस अधीक्षकांचा मोठा खुलासा ..!

Ahmednagar News : पोलीस निरीक्षकांवरील कारवाईचा अधिकार मला नाही, तो वरिष्ठांना आहे. फक्त अहवाल पाठविण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या काही तक्रारी आहेत, त्या लेखी स्वरूपात द्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांची चौकशी करू. दरम्यान, तुमचा जर या अधिकाऱ्यांवरही विश्वास नसेल तर वरिष्ठ अधिकारी आयजी यांच्याकडेही चौकशीची मागणी तुम्हाला करता येईल, विनाचौकशीची कारवाई करण्यास … Read more

विवाहितेवर जीपमधील दुष्कृत्याची घटना ताजी असतानाच यात्रेत आलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, अहमदनगरमध्ये खळबळ

Ahmednagar Rape News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत चालेल्या आहेत. जिल्ह्यातून अलीकडील काही काळात अशा घटना सातत्याने समोर आल्याचे दिसते. आता नुकतीच श्रीरामपूर शहरातील ३५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्यावर काळ्या-पिवळी जीपमध्ये अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरेगाव येथील यात्रेसाठी आलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार … Read more

शेतकऱ्यांसाठी रस्तेबांधणी ! शेतीतील रस्त्याची अडचण दूर, दोन हजार पाणंद रस्त्यांना मंजुरी तर ‘इतकी’ कामे प्रगतीपथावर, पहा सविस्तर..

shetpanand

Ahmednagar News : शासन शेतकऱ्यांप्रती नेहमीच जागरूक असते. विविध योजना आखत व त्याची अंमलबजावणी करत शासन शेतकऱ्यांचे जीव समृद्ध बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. याच प्रयत्नाचा एका भाग म्हणजे मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजना. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्त्या घेऊन जाणे हेच याचे उद्दिष्ट आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यास शेतीतून पायी मार्गस्थ होणेही अवघड असते. शेतीमालाची वाहतूकही करता येत … Read more

केवायसीच्या नावाखाली चक्क एक महिन्याचा रेशनचा साठाच केला गायब..! नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरीबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रयरेषेखालील कुटूंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे . शहरी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थी कुटुंबाना असे धान्य पुरवले जाते. मात्र अनेकदा स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना धान्य वाटप करताना गैरप्रकार होत असल्याच्या घटना घडत आहेत. नगर जिल्ह्यातील नेवासा … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयासमोर ओतले दूध अन शेणाचे ट्रॅक्टर ..!

Ahmednagar News : दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव मिळावा, पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणावे, यासह इतरही काही प्रमुख मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी अकोले तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कोतुळ ते संगमनेर असा ट्रॅक्टर मोर्चा काढला. हा मोर्चा संगमनेर … Read more

नगर अर्बन बँकेच्या कर्जदारांनो सावधान ! मोठी धक्कादायक बातमी आली

urban

Ahmednagar News : नगर शहरातील नगर अर्बन बँक बोगस कर्ज वाटप प्रकरणामुळे अडचणीत आली. या बँकेला तब्बल 119 वर्षांची परंपरा आहे. एकीकडे बोगस कर्ज वाटप व दुसरीकडे वसुलीच नाही त्यामुळे ही बँक अगदी रसातळाला गेली. या बँकेचा परवाना देखील रद्द झाले आहे. दरम्यान आता ही बँक वाचवण्याची बँक बचाव समिती धडपड करत असून आवसायक गणेश … Read more

खुशखबर ! भंडारदरा ६२ टक्के, मुळा, निळवंडे, दारणा तब्बल ‘इतके’ भरले

Bhandardara Dam

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या आषाढी सरींनी पुन्हा विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे अहमदनगरकरांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे आता अहमदनगरजिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा धरणाचा साठा १० हजार २६४ दलघफू (३९ टक्के) झाला आहे. धरणाकडे ९ हजार १५५ क्यूसेकने नविन … Read more

मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडसाठी.. ‘तो’ अपहरण करायचा त्यानंतर.. अहमदनगरमधील ‘तो’ लुटारू जेरबंद

crime

Ahmednagar News : नशा करून मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे (वय २३ रा. काटवण खंडोबा, महात्मा फुले वसाहत) असे जेरबंद केलेल्या लुटारूचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अनिल गोरख हाडे (रा. मैदा, जि. बीड) रविवारी रात्री पुण्याहून … Read more

मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका आंदोलक’ योजना आणावी, लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टिका !

lakshaman hake

गावगाडा चालवणारे तुम्ही आमचे दहा टक्के लोक पुढे चालले तर तुम्हाला बघवत नाही, राज्याच्या सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधीत्व कुठे आहे, नालायकांना बाजुला सारून आम्ही आता लायक माणसं विधानसभेत पाठवू, दंगलीची परंपरा कोणाची आहे, मराठावाडा नामांतराच्या वेळी कोणी दंगली घडविल्या, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला. तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगा की लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, आता … Read more

भ्रष्ट पोलिसांचा अर्थसंकल्प सादर करणार ! पाच कोटींची ऑफर.. खा. राऊतांचा संवाद.. खा. लंकेंच्या उपोषणस्थळी घडतंय बरेच काही

lanke

Ahmednagar News : पोलिस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी मंगळवारीही सुरूच होते. सायंकाळी लंके यांचा रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची पातळी वाढली. दरम्यान, शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी चर्चा केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता. पोलिस प्रशासनाविरोधात आंदोलन करू नये, यासाठी अनेकांनी संपर्क साधला, परंतु मी थांबणार … Read more

पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार : सुनील गंगुले

kopargav talav

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. शहरातील नागरीक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची … Read more

मुसळधार पावसाने भंडारदरा परिसर झोडपला, धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ !

bhandardara

पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी सुरूच आहे. मुसळधार पावसाने भंडारदरा धरणाचा परिसर झोडपून काढला असून पावसाचे तांडव सुरू असल्याने भंडारदरा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ तासामध्ये भंडारदरा धरणात अर्ध्या टीएमसीपेक्षा जास्त पाण्याची आवक झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढले. प्रचंड वारा आणि पाऊस यामुळे भंडारदरा … Read more

बजेट नंतर अहमदनगरमध्ये सोन्यात झाली ४ हजारांनी घसरण ! कोणते व किती शुल्क कमी झाले ? काय आहेत भाव, पहा..

Gold-Silver Rate

Ahmednagar News : केंद्र सरकारने काल मंगळवारी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये केंद्राने भरघोस घोषणा करत काही ठिकाणी दिलासाही दिला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पातीलमहत्वपूर्ण घोषणा म्हणजे सोन्याच्या आयात शुल्कात सहा टक्क्यांनी घट करण्याची घोषणा. हे शुल्क सहा टक्क्यांनी घसरल्याने त्याचे परिणाम लगेच बाजारात दिसून आले. अहमदनगर मध्ये सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार ९०० रुपये … Read more

राज्यात १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारक, धरणांत ४० टक्के पाणीसाठा कृषी विभागाची राज्य मंत्रिमंडळाला माहिती

krrushi vibhag

राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून, पेरण्यादेखील समाधानकारक झाल्याची माहिती कृषी विभागाने सादरणीकरणाद्वारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मिलीमीटर (मिमी) पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या सुमारास ४२२ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरिपाचे ऊस पीक वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १२८. ९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) … Read more

केंद्राच्या अर्थसंकल्पात अहमदनगरला काय मिळालं? विखे, लंके, पवार यांच्या प्रतिक्रिया काय? पहा..

budget

Ahmednagar News : काल मंगळवारी केंद्र सरकारने आपल्या आगामी कार्यकाळातील पहिले आर्थिक बजेट सादर केले. यामध्ये विविध योजना, समाजातील विविध घटकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे बेजत संसदेत सादर केले. दरम्यान या बजेटमधून अहमदनगर जिल्ह्याला काय मिळाले हे आपण पाहू.. या अर्थसंकल्पातून जिल्ह्यासाठी काय अपेक्षित होते ? सादर झालेल्या या … Read more