आ. कानडे यांचा न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार; ‘ती’ ९ कोटी रूपयांची विकासकामे विखे यांचीच
Ahmednagar News : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र, न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी श्रीरामपूरचे आ. लहू कानडे हे केवळ प्रसिद्धीबाजी करीत आहे. त्यांचा हा न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार अत्यंत केविलवाणा असल्याची टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी प्रसिद्धी … Read more