तलवार बाळगल्याने दोघांसोबत झाले असे काही …
अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांकडून तलवार जप्त करून पोलिसांनी सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घोडेगाव रस्त्यावरील महाराजा टिंबर दुकानासमोर एमएच १६ सीआर ५४९८ या मोटारसायकलीजवळ दोघे संशयास्पदरित्या दिसले. पोलिस पाहून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. दत्तात्रय मच्छिंद्र मेहेत्रे (मेहेत्रे वस्ती, औटेवाडी) व आदिनाथ छगन हिरडे … Read more