अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग सील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- शहरातील सुभेदार गल्ली व सारसनगर भागात सात रुग्ण सापडताच नगर शहरातील माळीवाड्यासह मोठा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना फिरण्यास, तसेच दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील खाद्यपदार्थांची, तसेच अन्य एकल दुकाने उघडण्याची मुभा दिली होती. त्यानंतर … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडकरांवर अक्षरश: पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. यंदा मात्र मे महिना अर्धा संपत आला तरी जामखेड शहरासाठी टॅंकर सुरु झाले नाहीत. पहिल्यांदाच मे महिना टॅंकरविना ही परिस्थिती पहायला मिळत आहे. … Read more

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  7 मे रोजी धांदरफळसह संगमनेर शहरालगतच्या कुरणरोड परिसरात करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर 9 मे रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरात धाव घेत या दोन्ही ठिकाणी पाहणी करीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्याच दिवशी रात्री उशीराने त्यांनी आदेश बजावून रुग्ण आढळलेल्या धांदरफळसह संपूर्ण संगमनेर शहर व येथून पाच … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तरच कोरोनावर मात शक्य…

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळावे. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे अवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांतील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा थोरात यांनी घेतला. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी ही बैठक झाली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, … Read more

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

धक्कादायक : बिअर घेवून गेलेला ‘तो’ तरुण निघाला कोरोना पॉझीटीव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 : गंगापूर येथील करोनाबाधित रुग्ण व त्याचा साथीदार नेवासाफाटा येथून 11 मे रोजी बिअरचे पार्सल घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने नेवासाफाटा येथील मद्य विक्रेत्याला तपासणीसाठी नगरला नेण्यात आले आहे. नेवासाफाटा येथून 11 मे रोजी एका व्यक्तीने एका दुकानातून बियरचे पार्सल नेले होते. सदर व्यक्तीस काल त्रास जाणवू लागल्याने त्याला औरंगाबाद येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत सदस्यावर चाकूहल्ला !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पुंजाजी जगताप (३६ वर्षे ) यांच्यावर चाकूहल्ला झाला. तीन वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तळेगाव दिघे चौफुलीवर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १३ मे रोजी काशीनाथ जगताप यांनी … Read more

ट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेजवळील जवाहरवाडी येथील शेतमजूर वृद्धा ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ठार झाली. बबनबाई किसन गढवे असे तिचे नाव आहे. टिळकनगरलगत शेतकऱ्याने दोन एकर कांदा लागवड केली होती. जवाहरवाडी परिसरातील बारा शेतमजूर महिलांची टोळी कांदा वाहतुकीचे काम करायला गेली होती. दुपारी तीनच्या सुमारास काही महिला ट्रॅक्टरच्या मागील बाजूने, तर काही … Read more

‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी … Read more

मोठी बातमी : अहमदनगर शहरातील दोघांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या आता 62 !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- अहमदनगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे. नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते. त्यावेळी विजेचा … Read more

पुण्याहून दहा कोरोना रूग्ण आणून संपूर्ण गावात थैमान घालेन…

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- काष्टी येथून दररोज पुण्याला जा-ये करणाऱ्या मुन्ना बागवान याला कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यांनी घरातच थांबण्यास सांगितले असता मी पुण्यातून कोरोना संक्रमित दहा जणांना गावात सोडून विषाणूचा प्रादुर्भाव वाढवेन. माझे कोणी काय करु शकत नाही, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या विरोधात गुरुवारी ग्रामसुरक्षा समितीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बागवान … Read more

अफवांवर विश्वास ठेवू नका : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :-  कोरोना तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क … Read more

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसामुळे धावपळ

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी आहे. मात्र, किराणा, औषधे, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ उडाली. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. जवळपास दीड तास … Read more

अवकाळी पावसाने घरांचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले, कांदेही भिजले

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- वादळ आणि अवकाळी पावसाने अस्तगाव भागातील अनेक घरांचे पत्रे उडाली, शेतात साठविलेला कांदा भिजला. काही ठिकाणी झाडांच्या फाद्या पडल्या, विजेचे खांबही पडले, यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.या वादळी पावसामुळे वीज परिवठा खंडित झाला होता. काल दुपारी 4 नंतर पावसाळी वातावरण दिसून आले त्यानंतर पावणेसहाच्या दरम्यान वादळी वार्‍यांसह पावसाचे जोरदार … Read more

माजीमंत्री राम शिंदेनी सांगितले उमेदवारी न मिळाल्याचे कारण !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद … Read more