विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला अटक !
अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- विद्यार्थिनीवर पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात तसेच शेतात १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिची आई कामानिमित्त पुण्याला गेली असताना मी तुला सांभाळणार आहे . आपण लग्न करू , असे म्हणत तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून विद्यार्थिनीचे पोट दुखू लागल्याने मळमळ होऊ लागल्याने तिला गोळ्या देवून गर्भपात केला. सप्टेंबर २०१९ ते … Read more