अनैतिक संबंधात त्रास झाल्याने केली हत्या, नंतर अंत्यसंस्कारातही आला, शेवटी पोलिसांनी तपास लावलाच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या निर्घृण खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा. आढळगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : लग्न केल्याने दोघांवर कोयत्याने वार !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- तालुक्यातील माळेगाव हवेली येथे काळे या आरोपीच्या घरासमोर पूर्वीचे प्रेमसंबंध असतानाही संबंधित तरुणीबरोबर काही महिन्यापूर्वी माळ घालून लग्न केले . या कारणातून तरुणीला सोडून द्या एकटी राहू द्या , असे धमकावून स्कुटी गाडी घेण्यासाठी आलेला तरुण नितीन सहदेव जगधने , वय २८ , रा . कोतुळ राजवाडा , ता … Read more

आता फक्त कपडे फाडले आहे, पुढच्यावेळी उचलून घेवून जाईल असे म्हणत दोन तरुणीचा विनयभंग !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- नगर शहरात कोटला भागात फलटण चौकी भागात राहणाऱ्या एका २५ वर्ष वयाच्या तरुणीस ती मैत्रिणीशी गप्पा मारीत असताना तेथे येवून नज्जू पहिलवानचा मुलगा नदीम ( पूर्ण नाव माहीत नेण्याची नाही ) रा . झेंडी गेट नगर म्हणाला की , कयुब तुझ्या घरात लपून बसला आहे. तेव्हा तरुणी म्हणाली की … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :विवाहित तरुणीचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  नगर तालुक्यातील इसळक परिसरात राहणारी विवाहित तरुणी अश्विनी भरत वायाळ , वय २५ ही डिलेव्हरीहून १५ दिवसापूर्वी घरी गेली होती. तिला पुन्हा त्रास हे होत असल्याने सुखदा हॉस्पिटल , नगर येथे उपचारासाठी दाखल केले होते, तेथे तिचा मृत्यू झाला. सुखदा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तशी खबर एमआयडीसी पोलिसात दिल्यावरुन पोलिसांनी अकस्मात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्‍हयातील मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालये ‘या’ तारखेपासून होणार सुरु !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये  बँक व बॅकेतर वित्‍तीय संस्‍थांच्‍या वित्‍तपुरवठा कामकाजाकरिता मुद्रांक विकेत्‍यांकडून मुद्रांक पेपर फ्रॅकिंग , बॅकाकडून ईएसबीटीआर घेणे शक्‍य झालेले नाही. लॉकडाऊनच्‍या कालावधीमध्‍ये निष्‍पादीत करण्‍यात आलेल्‍या दस्‍तांचे मुद्रांक शुल्‍क विहित मुदतीमध्‍ये  भरणे शक्‍य झाले नाही  अशा दस्‍ताचे मुद्रांक शुल्‍क भरण्‍यासाठी महाराष्‍ट्र अधिनियम 1958 चे कलम 17 नुसार दिनांक 6 … Read more

अहमदनगर जिल्ह्यात काय सुरु काय बंद ? वाचा एका क्लिकवर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात विविध बाबींना सवलती. लॉकडाऊनच्या मूलभूत नियमांचे पालन करणे राहणार बंधनकारक. अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध कायम अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर  ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज  https://www.facebook.com/ahmednagarlive24 जॉईन व्हा आमच्या … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स : 4 मे 2020

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी ०९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा ११ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कल पाठविण्यात आलेल्या अहवाला पैकी ०४ अहवाल येणे बाकी होते. त्यातील एक अहवाल सकाळी प्राप्त झाला. उर्वरित ०३ व्यक्तींचे स्त्राव पुन्हा पाठविण्यास सांगितले. … Read more

Big Breaking: अहमदनगर मध्ये दारू दुकाने केली खुली ! ‘या’ आहेत अटी …

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  जिल्ह्यातील मद्यविक्री करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मद्यविक्री केली जाणार आहे.  ग्रामीण भागातील मद्य विक्रीची सर्व दुकाने व शहरातील भागातील कंटेनमेंट झोनवगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू राहतील.  परवानगी देत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वेगवेगळ्या अटी घातल्या आहेत. एकाचवेळी दुकानासमोर पाचपेक्षा जास्त व्यक्ती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाइन होण्यास सांगितल्याच्या रागातून ‘त्याने’ घेतले विष !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मास्क न लावता फिरणाऱ्यास क्वारंटाइन होऊन गावातील विलगीकरण कक्षात रहा या कारणावरून संबंधित व्यक्तीने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खळबळजनक घटना काल १२ . ३० वा . कोपरगाव तालुक्यातील मढी गावच्या शिवारात मोकळ वस्ती भागातील अजय भाऊसाहेब मोकळ याच्या घरात घडली. अजय मोकळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच,पोलिसांनी एकास घेतले ताब्यात !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सूत्रांकडून समजले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, खून करण्याच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरूण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून … Read more

महत्वाची बातमी : जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात विविध बाबींना सवलती

अहमदनगर, दि.०४ – लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली या ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दिनांक 04 मे ते दि. 17 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत … Read more

अहमदनगरकरानों ही माहिती तुमच्यासाठी वाचा…तुमच्या परिसरात काय असेल चालू आणि बंद ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा पाटात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीरामपूर येथील तेजस दळवी या १८ वर्षांच्या युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह सापडला. तेजस शनिवारी दुपारी दिऊरा रोडवरील गणपती मंदिराच्या मागे पोहोण्यासाठी चार-पाच मित्रांसह गेला होता. तेजसला पोहता येत नसल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडाला. तेजस पाण्यात वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर शोधकार्य … Read more

‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ … Read more

कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. -पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी राहणार बंदच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. शैक्षणिक संस्था. शाळा, महाविद्यालये, सण, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळंही सुरू ठेवता येणार नाहीत.विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम. … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी होणार सुरु !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारचे दुकाने सुरू करण्यास मुभा … Read more

प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more