अनैतिक संबंधाच्या वादातून झाली ‘त्याची’ हत्या ?
अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) या युवकाची गळा, छाती, दोन्हीही हातांचे पंजे आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मुकुंद ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या गट नं. १३३/१ मधील डाळिंब पिकावर … Read more





