‘या’ मुळे झाला अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ व्यक्ती कोरोना बाधित …
अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील व्यक्तीला बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पाथर्डीतील हा पहिलाच रुग्ण आहे. वाशी येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेलेल्या या ४५ वर्षांच्या व्यक्तीस बाधा झाली आहे. रविवारी पाथर्डी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. … Read more