अजानला परवानगी दिली पण, मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का?

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना रामनवमी, हनुमान जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु, रमजानच्या काळात अजान करण्याकरिता प्रशासनाने 23 मशिदींमध्ये शहरात परवानगी दिली आहे. पोलिस प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असून मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही मनसेकडून जिल्हा सचिव नितीन … Read more

राज्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स जाणून घ्या काय आहे तुमच्या भागातील परिस्थिती…

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :-राज्यात आज कोरोना बाधित ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. आज २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते.  #coronavirus तपासणीसाठी पाठविलेल्या १८ पैकी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त. सर्व ११ अहवाल निगेटिव्ह.उर्वरित ०७ अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १५३३ व्यक्तींची स्त्राव नमुना चाचणी. त्यातील १४५३ अहवाल निगेटीव. एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २४ जणांना डिस्चार्ज.१७ … Read more

अहमदनगर मध्ये होतेय चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर शहरात लॉकडाऊनमध्ये चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका ग्णवाहिकेतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने दारूची दुकानेही सध्या बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच असल्याच्या … Read more

‘या’ कारणामुळे महिलांनी मानले लॉकडाऊनचे आभार

लॉकडाऊनच्या काळात दारू तर नाहीत, तंबाखूही मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक व्यसनाधीन लोक निर्वसनी बनले आहेत. त्यामुळे हौशी लोकं नाराज असले, तरी त्यांच्या घरचे मात्र निवांत झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये स्टॉकवाल्याची मजा तर घेणारांच्या खिशाला सजा, अशी परिस्थिती आहे. तल्लफ महागल्याने व्यसनामुळे जोडल्या गेलेल्या मैत्रीच्या अतूट गट्टीत तंबाखूचा विडा, मद्याचा पेला, सिगारेटचा झुरका, गुटख्याची पुडी, माव्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना १३ जण पकडले

अकोले तालुक्यातील बेलापूर येथे तिरट नावाचा जुगार खेळताना १३ जण आढळून आले. दोन चारचाकी व नऊ मोटरसायकल असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबतची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले तालुक्यातील बेलापूर (भोसलदरा) गावात पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दिपक ढोमणे, पोलीस नाईक विठ्ठल शरमाळे, कॉन्स्टेबल कुलदीप परबत यांच्या पथकाने … Read more

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याची मागणी

महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीतून थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, तसेच त्यांची परीक्षा फी परत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश गोंदकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात प्रकाश गोंदकर यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट उद्भवले … Read more

कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करा – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. बी-बियाणे, … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार ‘तो’ पर्यंत राहणार बंदच !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास गर्दी … Read more

…तर अहमदनगर मधील कंपन्या बंद होतील !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- एमआयडीसी’तील काही कारखान्यांची गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली फाटकं उघडली गेली आहेत. प्रत्यक्ष उत्पादन नसले, तरी मेंटेनन्स व पेंडिंग कामे केली जात आहेत. कामकाज सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये इंडियन सिमलेस, लार्सन अ‍ॅड टुब्रो, कमिन्स अशा मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे बंधन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर महापालिका, … Read more

धक्कादायक : जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत नवजात अर्भक सापडले !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेत शिवारात नवजात अर्भक सापडले आहे. अवघ्या काही तासांचे असणारे हे जिवंत अर्भक ऊसाच्या सरीत टाकलेले आढळून आले. अतिशय घृणास्पद हा प्रकार घडल्याने परीसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजता कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊनमध्‍ये दारु विक्री करणार्‍या ‘या’ नऊ दुकानांचे परवाने निलंबित

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये झाल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या लॉकडाऊनच्या काळात काही अनुज्ञप्ती अवैध पद्धतीने दारु विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- महाराष्‍ट्र राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि.30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्‍थान, मुंबई येथुन शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन … Read more

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- निर्यातही बंद असल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरगुंडी होत आहे. त्यातच परराज्यातील मागणी थंडावली असून व्यापार्‍यांची मागणीही कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर सरकारच्या भरवशावर बसलेल्या शेतकर्‍यांचा कांदा 900 रुपयांच्या हमीभावाने खरेदी करण्याचा आदेश जारी करण्यात आला असून हा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याने कांद्याला … Read more

धक्कादायक : एका मृत व्यक्तीमुळे पाच कुटुंबांतील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांपैकी १४ जणांचे अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. मंगळवारीदेखील ३१ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याने आणखी दिलासा मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड शहरात आढळले असून जामखेड हॉटस्पॉट म्हणून प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिलच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- रविवारी दुपारी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी  गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  स्थानिक नागरिकांच्या मदतीने ६३ तासानंतर मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले. संगमनेर शहरानजीकच्या फादरवाडीजवळ असलेल्या वाटीच्या डोहामध्ये या युवकाचा मृत्यू झाला. अनिल गुलाब मेहेत्रे (वय ४०, रा. मेहेत्रे मळा, जोर्वे रोड) असे या युवकाचे नाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचाच्या मुलीवर धारधार हत्याराने वार !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्‍या प्रिया मधे या महिलेस पतीने धारधार हत्याराने भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या नवर्‍यानेच माझ्यावर वार केले आहेेत. म्हणून मी जखमी झाले आहे. गेल्या पाच दिवसानंतर प्रिया यांची प्रकृती स्थिर असून या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे कोरोना न्यूज अपडेट्स, वाचा काय आले ‘त्यांचे’ रिपोर्ट्स

अहमदनगर Live24 , 28 एप्रिल 2020 :- अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी २ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. #CoronaUpdates#अहमदनगर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या ०५ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यापैकी ०२ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत.@_Rahuld @bb_thorat @mrhasanmushrif @GadakhShankarao @prajaktdada @NagarPolice @MahaDGIPR … Read more