लॉकडाऊन मध्ये माजीमंत्री राम शिंदे करत आहेत ही कामे
जामखेड – माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या मूळ गावी चौंडी येथील घरी आहेत. तसेच दूरध्वनीवरून गरजूंना रेशनचे धान्य मिळण्यासाठी, तसेच उद्भवलेल्या परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आहेत. तसेच आपला वाचन, बागकामाचा छंदही जोपासत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे चौंडी येथील निवासस्थानी वडील शंकरराव, आई भामाबाई, पत्नी आशाबाई, मुली अक्षता … Read more





