राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नांसदर्भात माजी मंत्री आ.विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर Live24 :- कोरोना संकटावर मात करताना राज्य सरकारकडुन शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे, फळ पिकांबरोबरच भाजीपाल्यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्याबरोबरच शेतीमालाच्या विक्रीसाठी जिल्ह्यांच्या सिमा मोकळ्या कराव्यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्यांच्या गावी … Read more