स्मशान शांतता : कोरोनामुळे अहमदनगर मध्ये ‘असे’ होत आहेत अंत्यसंस्कार …
अहमदनगर Live24 टीम :- एखादा व्यक्ती मृत झाला तर नातेवाईक खांदा देतात, ग्रामस्थ, शेजारी-पाजारी, शेवटच्या कार्यासाठी म्हणून हजेरी लावतात. कुठल्याही अंत्यविधीचे हेच चित्र असते.मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने यात मोठा बदल झाला आहे. कोरोना दबा धरून बसलाय, मृत्यूनंतरही तो परवड करतोय हे बदलत्या अंत्यसंस्कार पद्धतीने समोर आलेय. अहमदनगर शहरात सध्या लॉकडाऊनच्या काळात १५ … Read more