आ. रोहित पवारांतर्फे मतदारसंघात पाच मालट्रक धान्य !
अहमदनगर :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार, मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्याकडून रविवारी पाच ट्रक धान्य कर्जत येथे पोहोच करण्यात आले आहे. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना गहू व डाळ असे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे पोहोच करण्यात आले आहे. ज्यांना आवश्यता … Read more