अंतर्गत गटबाजी नडली ; नेवासा तालुक्यात भाजपला ‘खिंडार’ : स्थानिक कार्यकर्त्यांनी सोडली साथ

Ahmednagar News : नेवासा तालुक्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजीमुळे सुरु आहे. मात्र या अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत आहे. कारण या सुरूअसलेल्या अंतर्गत गटबजीमुळे अनेक स्थानिक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. नुकताच तालुक्यातील शिकारी येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटात प्रवेश केला आहे. मागील … Read more

विकासकामात अडथळे आणू नका ; अन्यथा … आ. रोहित पवार यांनी दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मंजूर झालेल्या ७ हजार सिंचन विहिरींच्या कामांतील अडथळ्यांविरोधात आमदार रोहित पवार यांनी नुकतीच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आपण मंजूर करून आणलेल्या विकास कामात जाणीवपूर्वक, राजकीय द्वेषातून … Read more

फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, चिट्ठीत ‘त्या’ दोघांची नावे व धक्कादायक खुलासा

crime

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील कनोली येथील ३५ वर्षीय तरुण दीपक दादाभाऊ बलसाने यांनी शुक्रवारी (दि.०५) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी बजाज कंपनीच्या संगमनेर शाखेतील दोघांविरोधात आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फायनान्स वर घेतलेल्या दुचाकी गाडीचा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून त्याने हे … Read more

आंदोलन थांबले तरी मोठा इशारा ! खा. निलेश लंकेंच्या मागण्या आहेत तरी काय? नेमका काय दिलाय इशारा? पहा..

lanke

Ahmednagar News : खा. निलेश लंकेंनी शुक्रवारी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरु केलं. तब्बल तीन दिवस जनआक्रोश आंदोलन सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन यात स्थगित करण्यात आले असले तरी खा. निलेश लंके यांनी मोठा इशाराही सरकारला दिला … Read more

जिल्ह्याच्या चेरापुंजीत पावसाची तुफान बॅटिंग ; अहमदनगरमधील चौथा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Ahmednagar News : शनिवारी रात्री हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात आवक झाली. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर आणि रतनवाडीत अक्षरशः धो-धो पाऊस कोसळ आहे. आषाढ सरी तुफानी बरसत असल्याने डोंगरदऱ्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप धारण करत कोसळत आहेत. त्यामुळे एक परिसरातील ओढे नाल्यांना पूर आला आहे. भातखाचरे देखील … Read more

खुशखबर ! अहमदनगरमधील ‘या’ ४५ गावातील कोरडवाहू शेतीला मिळणार कुकडीचे पाणी ! ४५ वर्षांनंतर यश

kukadi

Ahmednagar News : कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात महत्वपूर्ण गोष्टीचा समावेश झाला असल्याने यात अहमदनगरकरांसाठी एक खुशखबर आली आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणीवाटप ज्या ज्या वेळी व्हायचे त्या त्या वेळी पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे संगितलं जायचे. आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील ४५ गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात होणार असल्याची माहिती भाजपचे … Read more

पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न.. फिल्मी स्टाईल पाठलाग.. चार आरोपींसह समोर आले मोठे कांड

police

Ahmednagar News : अहमदनगर मधून एक फिल्मी स्टाईल थरार समोर आला आहे. गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न.. त्यानंतर पोलिसांचा सुरु झाला पाठलाग… शहरातील अशोका हॉटेलजवळ गाडी अडवण्यात यश.. चार आरोपींसह मोठा मुद्देमाल ताब्यात…ही घटना घडली केडगाव-सोनेवाडी चौक-नगर शहर या मार्गावर.. अधिक माहिती अशी : कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून … Read more

‘मुळा’च्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वर्षाव ; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

Ahmednagar News : मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाचा वर्षाव कमी-जास्त प्रमाणात सुरूच आहे. परिणामी संथ गतीने का होईना पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा क्षमता असणाऱ्या मुळा धरणाच्या निगराणी व पाणी वाटपासाठी मुळा पाटबंधारे विभाग सतर्क असतो. यंदाही धरण भरावे अशी अपेक्षा आहे. मुळा धरणामध्ये २६ हजार दलघफू क्षमतेने पाणी … Read more

रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या इंजिनियरचा अपघाती मृत्यू ; संतप्त ग्रामस्थांनी दिला ‘हा’ इशारा

accident

Ahmednagar News : रात्री जेवणानंतर शतपावली करणारा तरुण दुचाकीस्वाराच्या धडकेत ठार झाला. हि घटना राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे घडली. धडक देणारा दुचाकीस्वार हा वाळूतस्करीशी निगडित आहे. यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी दुचाकीस्वाराच्या मागून येणाऱ्या वाळूच्या डंपरच्या टायरची हवा सोडून देत पोलिसांच्या ताब्यात दिला. सकाळी तरुणाचा अंत्यविधी झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीविरोधात तब्बल २ तास … Read more

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या ! ‘या’ सर्व स्थानकांवर थांबणार, पहा सविस्तर माहिती..

railway

आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी त्यामुळे भाविकांच्या जातात. सोईसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहे. दौंड रेल्वे मार्गावर नागपूर – मिरज-नागपूर अमरावती – पंढरपूर, , खामगाव- पंढरपूर व भुसावळ- पंढरपूर या विशेष गाड्या सोडणार असून थांब्यामध्ये देखील विस्तार केल्याची माहिती राज्य प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीगोड यांनी … Read more

अवैध दारू, मटका, जुगार विरोधात नागरिक आक्रमक ! पोलिसांवरही ठाकरे सेनेचे शरसंधान

crime

Ahmednagar News : कोपरगाव शहरात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, नशेच्या गोळी विक्री खुलेआम सुरू असून ते तात्काळ बंद करावे, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांची तातडीने बदली करावी, अशी मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. येथील तहसील कार्यालयात खासदार व महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी अवैध दारू, मटका, … Read more

… म्हणून मुळा धरणाचे पाणी नगर शहर व तालुक्याला देणे अन्यायाचे ठरेल… !

Ahmednagar News : मुळा नदीवरील मुळा धरण हे गोदावरी खोऱ्यात येते तर नगर शहर हे कृष्णा खोऱ्यात येते. त्यामुळे गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे असल्याने तुटीच्या खोऱ्यातील मुळा धरणाचे पाणी विपुल अशा कृष्णा खोऱ्यातील नगर शहर व तालुक्याला देणे अन्यायाचे ठरणार असल्याने या मागणीस आमचा विरोध असल्याचे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी प्रसिद्धी … Read more

जिल्हा परिषद आजपासून जिल्ह्यात राबवणार ‘ही’ विशेष मोहीम; मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली माहिती

Ahmednagar News : आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात सोमवार दि. ८ जुलै२०२४ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. दि.८ जुलै ते ७ ऑगष्ट २०२४ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या नुसार … Read more

अहमदनगर मधील दोघा भावांची कमाल ! डाळिंबाची शेती केली अन दीड एकरात घेतले १२ लाखांचे उत्पन्न, थेट आखाती देशात पाठवला माल

krushi

Ahmednagar News : शेतीमध्ये काही परवडत नाही असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक तरुण देखील शेतीची वाट न धरता नोकरीसाठी शहरची वाट धरतात. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील दोघा बंधूंनी एक मोठा आदर्श निर्माण केलाय. आपल्या शेतीत डाळिंबाचे उत्पन्न घेतले अन पाहता पाहता त्यांचे थेट आखाती देशात डाळिंब पोहोचले. त्यांनी दीड एकरात १२ लाखांचे … Read more

महसूल मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर गणोरे येथील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित !

vikhe

अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी माजी आमदार … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवाव्या – आ. मोनिका राजळे !

monika rajale

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी आठशे रुपये मिळत होते; परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंधराशे रुपये मिळत आहे. खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेच्या जाचक अटी शिथिल … Read more

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटघर रतनवाडी जनजीवन विस्कळीत, घाटघरला नऊ इंच पावसाची नोंद !

ghatghar

अहमदनगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे घाटघरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटघर येथे नऊ इंच पावसाची नोंद झाली असून रतनवाडीला आठ इंच पाऊस पडला आहे. आजवरची पावसाळ्यात ही सर्वात मोठी आकडेवारी समोर आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा पाणलोट क्षेत्र म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते. मागील … Read more

जगदंबा विद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात

school

Ahmednagar News : जगदंबा विद्यालयात पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. मंडलिक शरद यांनी पालक शिक्षक संघाचे महत्व आपल्या प्रास्तविकात सांगितले. अशोक हराळ यांनी शाळेमध्ये वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व शालेय यशाबद्दल पालकांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दरेकर जयसिंग यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा व भविष्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. इयत्ता … Read more