पैशाचा पाऊस पाडायला अहमदनगरमधील ‘या’ गावात आला, तेथूनच पाच जणांनी त्याचे अपहरण केले, नंतर..
Ahmednagar News : पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून एका इसमाचे अपहरण झाल्याची घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली असून हे वृत्त समजताच कोपरगावकरांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यासह पैसे दुप्पट करण्याच्या अमिशाला … Read more