चोरट्यांचा धुमाकूळ सुरु ! एकाच रात्रीत तीन पतसंस्था, किराणा दुकान, गॅस एजन्सीत चोरी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सायंकाळी १० नंतर चोरट्यांचे काहूर सुरु होते. नगर तालुक्यातिल काही घटना ताजा असतानाच आता शेवगाव तालुक्यामधून मोठी घटना समोर आली आहे. चोरटयांनी एकाच रात्री तीन पतसंस्था, किराणा दुकान, गॅस एजन्सीत चोरी करत धुमाकूळ घातला आहे. चोरटयांनी शेवगाव तालुक्यातील वाघोली, … Read more