सेतूत कशाला, पब्लिक लॉगिनद्वारे घरबसल्या ‘अशा’ पद्धतीने करा रेशनकार्ड संबंधीत कामे

resioncard

रेशनकार्ड हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण कागदपत्र. या कागदपत्राशिवाय अनेक कामे खोळंबून राहतील. दरम्यान या रेशनकार्डसंबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात. लग्नानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा कारणांसाठी महिला गर्दी करीत आहेत. आता या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. तुम्हाला थेट सेतू कार्यालयात जाऊन गर्दी करण्याची गरज … Read more

लंके व विखे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची खरी आकडेवारी समोर ; वाचून बसेल धक्का …!

Ahmadnagar News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात भाजपची पीछेहाट झाली आहे. यात नगर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) उमेदवार नीलेश लंके, तर शिर्डी लोकसभा मतदार संघात (शिवसेना उद्धव ठाकरे गट ) भाऊसाहेब वाकचौरे हे दोघे विजयी झाले आहेत. दरम्यान आता या निवडणुकीत झालेला उमेदवारांचा प्रचारावरील एकूण … Read more

वाळूचा साठा सरपंचाने केला अन तलाठ्याने नोटिस सरपंचाच्या पत्नीला बजावली ..!

Ahmadnagar News : महसूलच्या नाकावर टिच्चून संगमनेर तालुक्यात वाळू उपसा चालू आहे. प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. केवळ या काही गावात नाही तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. यात विशेष म्हणजे गावातील सरपंचानेच वाळूचा साठा करून ठेवला आहे. मात्र याबाबत खबर लागताच तलाठी त्या … Read more

उसने पैसे परत देऊनही भाच्यांची आत्यासह मुलांना बेदम मारहाण करून दिली ‘ही’ धमकी

Ahmadnagar News : असे म्हणतात कि खऱ्या नात्यांची किंमत संकटात किंवा अडचणीच्या काळात होते. कारण यावेळी आपले कोण अन परखे कोण हे समजते. याची यची देही यचि डोळा प्रचीती एक महिलेस आली आहे. दवाखाण्यासाठी घेतलेले पैसे वेळोवेळी परत करूनही वारंवार पैशाची मागणी करत मी तुमचे पैसे दिले आहेत. यापुढे पैसे मिळणार नाहीत असे सांगितल्याचा राग … Read more

सत्ताधाऱ्यांनी राजकीय सूडबुध्दीतून विकासकामे अडविली; नागरिकांची गैरसोय

Ahmadnagar News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेवासा तालुक्यात तब्बल ८० कोटींची विविध विकासकामे मंजूर झाली. मात्र महायुती सरकार स्थापन होताच नेवासा तालुक्यातील या ८० कोटींच्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यातील १६ कोटींचे काम सुरू झाले असून आगामी काळात इतर निधीतील कामे सुरू होतील. असे आ. गडाख यांनी सांगितले.मुकींदपुर-गिडेगाव रस्ता कामाच देखील या … Read more

अहमदनगरमध्ये ‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस ! घरात पाणी, काही गावांचा संपर्कही तुटला

dhagafuti

Ahmednagar News : मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यभर पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. आता पुणे, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात काल पावसाने जोरदार बॅटिंग केली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे वृत्त समजले आहे. जामखेड परिसरात सायंकाळी सात वाजता मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर … Read more

जलवाहिनी फुटली : ऐन पावसाळ्यात नगर शहरात निर्जळी

Ahmadnagar News : नेहमीप्रमाणे नगर शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य उपसा केंद्र असलेल्या मुळानगर पंपींग स्टेशन येथील जलवाहिन्या फुटल्याने मुळा नगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आलेला आहे. दुरुस्तीच्या कामास अवधी लागत असल्याने शहरासाठीचा दैनंदिन पाणी उपसा मध्यवर्ती भागासह उपनगरात दोन दिवस उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात … Read more

मुसळधार पावसाने पूर, ‘येथील’ पूल वाहून गेला ! नगर-बीड महामार्ग बंद,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचा संपर्क तुटला

kada pool

Ahmednagar News : मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यभर पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. आता पुणे, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आल्याने कडा येथील अहमदनगर-जामखेड महामार्गावर असलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आता नगर-बीड महामार्ग बंद झाला असून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचा … Read more

माजी खा. कै. दिलीप गांधींच्या कुटुंबियांना अटक होणार? न्यायालयात कुणी काय केला युक्तिवाद? पाच जणांच्या विरोधात नेमकी आहे फिर्याद? वाचा सविस्तर..

nagar urban

Ahmednagar News : भाजपचे माजी खासदार व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष कै. दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील पाच जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज, सुवेंद्र गांधी, त्यांची पत्नी दीप्ती गांधी, देवेंद्र गांधी, त्यांची पत्नी प्रगती गांधी अशा पाचही जणांचा अटकपूर्व … Read more

उत्तरेत पावसाची रिपरिप सुरूच : ‘हे’ पाच प्रकल्प ओव्हरफ्लो… !

Ahmadnagar News : अकोले तालुक्यातील मुळा खोऱ्यातील आंबित धरण अगोदर भरले. या नंतर पिंपळगाव खांड भरून वाहू लागले. या पाठोपाठ प्रवरा खोऱ्यातील वाकी ओव्हरफ्लो झाले. यानंतर पुन्हा रविवारी मुळा पट्टयातील शिरपुंजे- देवहंडी, तर सोमवारी प्रवरा खोऱ्यातील टिटवी, असे एकूण पाच लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे मुळा नदीच्या विसर्गात, तर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ … Read more

Ahmednagar News : जामखेडची केळी थेट इराणला ! तरुणाची कमाल, केळी शेतीतून कमावले लाखो

banaana

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करायला लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात प्रयोगशील पद्धतीने शेती करून लाखोंचे उत्पन्न काढल्याचे उदाहरणे आहेत. अगदी अकोल्यातील काळा गहू असेल किंवा थेट संगमनेरमधील सफरचंद शेती असेल. अगदीच केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली बोटा शिवारातील लामखडे या बंधूंनी केलेली लाखो रुपयांचं उत्पन्न देणारी डाळिंब शेती … Read more

अहमदनगरच्या मनपा आयुक्तपदी अखेर ‘या’ डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती

ayukt

Ahmednagar News : अहमदनगर मनपाचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर ते फराराही झाले आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. आता अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून तसा आदेश नगरविकास विभागाने काढला असल्याची माहिती समजली आहे. नगर महापालिकेला आयुक्त दर्जाचा अधिकारी … Read more

अबब ! २३० कोटी थकीत, कारवाई करा.. मोठे थकबाकीदार पुन्हा महापालिकेच्या रडारवर

mnp

Ahmednagar News : खरंतरं कर भरणा हा सर्वांनीच केला पाहिजे. त्यातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतात. परंतु अहमदनगर शहरात अनेक लोक असे आहेत की ती भरणा करत नाहीत. त्यामुळे जवळपास २३० कोटी रुपयांची थकबाकी या करचुकवेगिरी करणाऱ्यांवर थकली आहे. मध्यंतरी महापालिकेने शास्ती माफी, मालमत्तांची जप्ती तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई केली होती. असे असले तरी … Read more

मूळच्या नगरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अचानक पुण्यातून बदली ! नेमके काय घडले ? पाहाच..

khedkar

पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारण्याचा तथाकथित आरोप त्यांच्यावर होता. IAS अधिकारी पूजा खेडकर या मूळच्या अहमदनगरमधील आहेत. खासगी गाडीवर अंबर दिवा तसेच महाराष्ट्र शासन लिहिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले आदी आरोप … Read more

नगर तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट, राज्यमार्गात होणार रुपांतर – आ. तनपुरे !

rajya marg

नगर तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निंबळक-चास- खंडाळा ते राज्य मार्ग १०, ते वाळुंज- नारायण डोह प्र राज्य मार्ग २, ते राज्य मार्ग १४८, बारदरी- खांडके-कापूरवाडी- पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी ते राज्य मार्ग, १४६ हा रस्ता दर्जोन्नत करण्यात येऊन त्यांचे राज्य मार्गात रूपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राजक्त … Read more

नजर कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने घेला मोठा निर्णय ! या शैक्षणिक वर्षात राबवलाय ‘हा’ प्रयोग

balbharati

जीवन कितीही प्रगल्भ झाले तरी अद्यापही अनेक व्याधी बालपणीच बालकांची पाठ धरत असतात. यामध्ये अधू दृष्टी किंवा दृष्टिदोष हे देखील आजकाल बालवयातच दिसून येतात. त्यामुळे अनेकांना लहान वयातच चष्मे लागतात. त्यामुळे बालकांना शालेय जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महत्वाची अडचण म्हणजे पाठ्यपुस्तकातील मजकूर वाचन करताना येणाऱ्या अडचणी. आता यावर बालभारतीने पर्याय शोधला आहे. बालभारतीने … Read more

पाट पाणी आणणे व जिरायत शेतीसाठी पाणी हेच माझे मुख्य ध्येय – अॅड. ढाकणे

adv dhakane

जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुक लढवल्या. मात्र, यामध्ये माझा पराभव झाला तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचा प्रयत्न केला, येथून पुढच्या काळातही तो संघर्ष सुरूच राहील. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधींनी शेतीच्या पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा जिरायत भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतीसाठी … Read more

महाराष्ट्र्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रात लाडकी ठरणार !

ladaki bahin

महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे, या याजनेंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या वतीने नियमावली देखील जाहिर करण्यात आली आहे. त्या नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या महिलांना … Read more