अहमदनगरमधील ‘त्या’ १२५ शिक्षकांना नियुक्त्या, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची वर्णी, जिल्हांतर्गत बदल्यांबाबत मात्र संभ्रम?
Ahmednagar News : राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना तीन महिन्यांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने पाठवण्यात आले होते. परंतु, लोकसभेसह विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना पदस्थापना न मिळाल्याने, हे शिक्षक अधांतरी होते. मंगळवारी या १२५ शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य … Read more