ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- ऊस वाहतुकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली सापडून सतरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी नेवासे-शेवगाव रस्त्यावर कुकाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या कुकाणे व तरवडी ग्रामस्थांनी तरवडी चौकात सार्वजनिक बांधकाम व उपप्रादेशिक परिवहन विभागाविरोधात एक तास रास्ता रोको आंदोलन केले. रोहित अशोक पुंड (तरवडी, ता. … Read more