विधेयकांबाबत जनजागृती गरजेची- नगराध्यक्ष वहाडणे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : सीएए आणि एआरसी या विधेयकाला जनसमर्थन मिळवून देण्यासाठी भाजपाच्या आजी, माजी आमदारांनी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे पत्रक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या दोन्ही विधेयकाला केवळ मोदी द्वेषाने पछाडलेले विरोधक किळसवाणा विरोध करीत असताना भाजपाच्या गावपातळीपासून तर … Read more

घरासमोर आलेल्या पाण्यावरुन मारहाण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील पिंपळगाव देपा येथे घरासमोर आलेल्या पाण्याबाबत विचारणा केली असता त्यावेळी राग अनावर झाल्याने दोन गटामध्ये शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरुन तेराजणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत घारगाव पोलिसांनी … Read more

मॉरिशसमध्ये साईबाबांचे भव्य मंदिर उभारणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : मॉरिशसमध्ये पाच ते सहा श्री साईबाबांची छोटी मंदिरे असून, गंगालेख येथे भव्य मंदिर उभारणार असल्याची माहिती मॉरिशसचे भू-परिवहन व लाईट रेल्वेमंत्री एलन गेणू यांनी दिली. गेणू हे श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्­यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी … Read more

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशच असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. खा. राऊत यांच्या वक्तव्याचा शिर्डी शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत असून, शिवसेनेने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.भाजप शिर्डी शहरच्या … Read more

पती-पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे सामाईक विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबासाहेब शिवराम हजारे हे आपल्या कुटुंबासोबत पिंपळगाव देपा या ठिकाणी राहत आहे. मंगळवारी दुपारी … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ : मारहाणीत एकजण गंभीर जखमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- तालुक्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.अनेक भागात भुरट्या चोऱ्यांसह मोटारसायकल चोऱ्यात देखील प्रमाणात वाढ झाली आहे. खर्डा सोनेगाव रोडवरील शिंदे वस्ती येथे शेळ्या चोरी करत असताना झालेल्या झटापटीत भगवान विश्वनाथ शिंदे वय ६५वर्षे यांच्यावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी … Read more

श्रीरामपूरच्या त्या वेशीला अखेर शिवाजी महाराजांचे नाव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : शहरातील बेलापूर रस्त्यावर लोकसहभागातून उभारलेल्या वेससाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळाला विश्वासात घेऊन नामकरण करण्याचा निर्णय घेण्याची मागणी विरोधी गटाकडून झाली. मात्र, नामकरणाला विरोध असल्याचा समज सत्ताधारी गटाचा झाल्याने यावेळी जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर याविषयी आलेल्या अर्जावर पालिकेची टिप्पणी वाचण्यात येवून यामागील वस्तूस्थिती समोर आल्यानंतर सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांचे … Read more

शेतीच्या वादातून जबर मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शेतीच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून दहाजणांनी घरात घुसून दामोदर गणपत घुले यांच्यासह त्यंचे आई,वडील व भावास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दामोदर घुले यांच्या फिर्यादीवरून सुरेश श्रीपत घुले,विठ्ठल श्रीपत घुले,बाळासाहेब श्रीपत घुले,रामेश्वर बाळासाहेब घुले,दीपक बाळासाहेब घुले,मनोज अरूण घुले,राहुल अरूण … Read more

मुळा धरणाचे आवर्तन सोडावे आ. राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव : रब्बी हंगामासाठी मुळा धरणाचे आवर्तन सोडण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांना पत्रद्वारे विनंती केली आहे. सध्या चालू असलेल्या रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पाण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघातील मुळा धरणाचे लाभक्षेत्रातील गावांमधून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत आहे. चालूवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील :- डॉ. क्षितीज़ घुले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / निंबेनांदूर :ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज़ घुले यांनी दिली. शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे डॉ. क्षितीज घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबीर तसेच ग्रामस्थांच्या वतीने घुले यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी डॉ. घुले बोलत होते. याप्रसंगी गोरक्ष जमधडे, संजुभाऊ कोळगे, … Read more

माजी आ.शिवाजीराव नागवडे जयंतीनिमित्त नागवडे प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : येथील लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यायाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. नागवडे म्हणाले, लोकनेते शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठाण गेली अकरा वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहे. व्याख्यानमालेचे हे बारावे … Read more

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी एकनिष्ठ कार्यकर्त्याची निवड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी एकनिष्ठ कार्यकत्र्याची निवड पक्षाने केली आहे.असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले. भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी भैय्या गंधे यांची निवड झाल्याबद्दल पंडीत दीनदयाळ परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास पाथरकर,गौतम दिक्षित,ॲड.अभय आगरकर,सदाशिव देवगांवकर,ॲड.अच्युत पिंगळे,ढोकरीकर,सचिन पारखी,सुरेखा विद्ये,गोकुळ काळे,निलेश लाटे,सुखदेव दरेकर आदी उपस्थित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या तहसीलदारांची दिवसभर चौकशी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी केलेल्या असभ्य वर्तन प्रकरणातील तक्रारदार व भामरे यांची चौकशी समितीकडून गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. पाथर्डीच्या माळीबाभुळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर कॅमेऱ्यासमोर तक्रारदार व आरोप असणारे तहसीलदार विनोद भामरे यांचे जबाब समितीने नोंदवून घेतले. शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी … Read more

अहमदनगर बाजारभाव : 17 जानेवारी 2020

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परिणामी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच् सपाटून पडले आहेत. मेथी, पालक,कोथिंबीर तर अवघ्या दोन रूपयांना जुडी मिळत आहे. एकीकडे पालेभाज्यांचे दर घसरत आहेत. मात्र दुसरीकडे गवार,लसूण,शेवग्याचे दर मात्र चांगलेच वधारलेले असून ते कायम टिकूण आहेत.त्यामुळे शेवगा उत्पादकांना दोन पैसे हातात … Read more

अहमदनगर शहरात टोळक्यांकडून दहशत

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : उपनगर भागातील गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न वारंवार होत असून, या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा बंदोबस्त करावा तसेच या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासह नागरिकांनी तोफखाना पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात नगरसेवक वाकळे यांच्या नेतृत्वाखाली सुनील भालेराव, मोहन गाडे, … Read more

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यांचा निषेध भारतीय जनता पार्टीने केला आहे. खा.राऊत हे नेहमीच बेताल वक्तव्य करत आहेत. शिवसेनेने त्यांचेवर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. खा.राऊत यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटवून उठेल. असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या … Read more

कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे ? रोहित पवारांनी दिले हे उत्तर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याबाबत म्हणाले….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्या विश्वासाने ग्रामविकास मंत्रिपदाची व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करीत गटबाजीला थारा न देता जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. प्रलंबीत असलेले रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी ठाम ग्वाही देत शेतकरी, … Read more