अखेर खातेवाटप जाहीर ! वाचा कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते ?

गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज अखेर जाहीर करण्यात आलं. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन शिवसेना एकनाथ शिंदे-  नगरविकास सुभाष देसाई – एमआयडीसी संजय राठोड – वनमंत्री शंकरराव गडाख – जलसंधारण अनिल परब -परीवहन उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे – पर्यावरण … Read more

महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, त्याने मागितली ५ लाखाची खंडणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीरामपूर तालुक्यातील एका धार्मिकस्थळावर काही दिवसांपूर्वी मठाधिपती म्हणून नेमणूक झालेल्या तुकाराम ‘ ( नाव बदललेले ) महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इसमावर आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून दुसरीकडे एका गोरख ‘ ( नाव बदललेले ) नावाच्या इसमाने ‘ महाराजा ‘ कडे ३ ते ५ लाख रुपये खंडणी मागितल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा ;- तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे राहणारा तरुण आकाश सुदाम खरपुडे , वय २८ याने पत्नीच्या अनैतिक संबंध व आरोपीच्या त्रासातून रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून या खळबळजनक घटनेप्रकरणी मयताचे भाऊ अमोल सुदाम खरपुडे यांनी काल सोनई … Read more

शिवाजी’ या तीन अक्षरी शब्‍दांनीच मला जगण्‍याचीउमेद दिली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- ‘शिवाजी’ या तीन अक्षरी शब्‍दांनीच मला जगण्‍याची उमेद दिली. ध्‍येयाने वेडी झालेली माणसेच इतिहास निर्माण करतात याचा प्रत्‍यय महाराजांच्‍या जीवनाकडे पाहील्‍यानंतर येतो. स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या संपुर्ण वाटचालीत नगर जिल्‍ह्यातील भुमिपुत्रांनी बजावलेल्‍या भुमिकांच्‍या आठवणींना महाराष्‍ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उजाळा दिला. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या … Read more

सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतक-यांचा सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच कर्जमाफी योजनेत जाचक नियम आणि अटी टाकुन शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेतक-यांना २५ हजार रुपये देण्‍याची घोषणाही मुख्‍यमंत्री विसरुन गेले आहेत. मंत्र्यांचे खातेवाटप, बंगले वाटप आणि आता पालकमंत्री पदावरुन सुरु झालेले वाद संपल्‍यानंतरच यांना शेतक-यांची आठवण होईल, वेळ पडली … Read more

पाणीप्रश्न कायस्वरूपी सुटावा या मागणीसाठी मंत्रीपदाला लाथ मारली – आमदार निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- अनेक वर्षांपासून पारनेरसह तालुक्याचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे. महाविकास आघाडीच्या सरकारध्ये मंत्रीत्रीपदाची संधी मिळाली असती, परंतु पारनेरचा पाणीप्रश्न कायस्वरूपी सुटावा. या मागणीसाठी आपण मंत्रीपदाला लाथ मारली. असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. आपल्या आमदारकीच्या काळात पारनेरचा पाणीप्रश्न कायस्वरूपी सोडविणार असल्याचेही ते म्हणाले. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : … Read more

श्रीगोंद्यात दुर्दैवी घटना : मुलाच्या वाढदिवशीच पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या पाहुण्यांना आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यात डोक्यावरून चाक गेल्यामुळे तालुक्यातील लिंपणगाव येथील तरुण महादेव अंबादास काळे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.३ रोजी पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. हे पण वाचा … Read more

मालपाणी हेल्थ क्लबमध्ये कामगाराची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये सफाईचे काम करणाऱ्या नीलेश चव्हाण या ३२ वर्षांच्या युवकाने क्लबच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मालपाणी हेल्थ क्लबच्या ट्रॅकशेजारी असणाऱ्या इमारतीवरून या युवकाने सायंकाळी ७ च्या दरम्यान ८० फूट उंचीवरून उडी घेतली. त्याचा डोक्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कर्जत ;- एका युवकास मारहाण करून खून करण्यात आल्याची घटन अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… याबाबत सविस्तर असे कि, भिगवन – राशीन रोडवर इमामदार वस्तीच्या बाजूला खेड भागात एका ३० वर्ष वयाच्या तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून केला.  … Read more

अहमदनगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील युवा युवतींना शिक्षण , करिअर ऐवजी चालू असणाऱ्या रिलेशनशीपचीच अधिक चिंता असल्याचा अहवाल स्नेहसंबंध ‘ या सामाजिक संस्थेकडे प्राप्त झाला आहे. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द या संस्थेने विविध विद्यालये , महाविद्यालयातील युवक – युवतींच्या मुलाखती घेऊन एक सर्वेक्षण केलं. त्यात … Read more

धुक्क्यात हरवले अहमदनगर शहर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- थंड हवेच्या ठिकाणी पाहावे तिकडे धुक्याची चादर पसरलेली आणि हवेत कमालीचा गारवा, असे दृश्य सर्रास दिसते. अगदी असाच कडक थंडीचा अनुभव आज सकाळपासून नगरकर घेत आहेत. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द पहाटे दूरवर धुके दिसत होते. हळुहळू धुक्याची लाट नगर शहर व … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग सहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर :- शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

दारू पिल्याने झाला तरूणाचा मृत्यू,संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;-  तालुक्यातील पश्चिम डोंगराळ दुर्गम भागातील कोळेवाडी येथील शिवाजी तुकाराम घोडे (वय 40) यांचे दारू पिल्याने म्हैसगाव बाजारपेठेतच निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत राहुरी पोलिसांचा निषेध केला. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… घोडे हे … Read more

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत नामदार शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये प्रथमच येणारे शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री तथा सेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. त्यासाठी ते चितळे रस्त्यावरील ‘शिवालया’त पोहचले. दोघांत बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा झाली. सेनेचा जयघोष करत मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी सत्कारही केला. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना … Read more

ट्रक उलटल्याने तब्बल सहा तास झाली वाहतूक ठप्प

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- नगर शहराबाहेरून जाणा-या बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक शुक्रवारी (दि.3) सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 6 तास ठप्प झाली होती. हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ! दोन क्रेनच्या … Read more

माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला जामीन मंजूर पण….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने आज शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी दिली. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले … Read more

पिता – पुत्र चालतात , मामा – भाचे चालतात . . काका – पुतण्या का नको ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहचर्चित महाविकास आघाडीचा महाविस्तार होऊन तीन दिवस उलटूनही अजून खातेवाटपाला मुहूर्त सापडलेला नाही . मंत्रिमंडळातील समावेश न झालेल्यांचे नाराजीनाट्यही शमलेले नाही . त्यातच जिल्ह्यातून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांना डावलल्याची भावना आणखीनच तीव्र होताना दिसते आहे . हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या … Read more