अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर सपासप वार करून बेदम मारहाण
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील उपनगर बोल्हेगाव येथे जयभवानी चौकात अजय विलास वाघ रा.बालाजी नगर , बोल्हेगाव, यांना रस्त्यात अडवून तीन – चार जणांनी बेदम मारहाण करत मांडीवर चाकु सारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केले. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये वाघ हे जखमी … Read more