अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम अहमदनगर : शहरातील सावेडी भागातील गुलमोहर रोड येथील अपार्टमेट मध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा अड्डाच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके नगर शहर विभाग तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ , पोलीस हवालदार … Read more

जाणून घ्या महाविकास आघाडीबाबत शरद पवार अहमदनगर मध्ये काय म्हणाले ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता इतर राज्यातून सुद्धा या पॅटर्नबाबत विचारणा केली जात आहे. आज थेट सांगता येणार नाही पण हा प्रयोग निश्‍चितपणे पुढे जाऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच मंत्रिपदासाठी कोणीही नाराज नाही, असेही पवार म्हणाले. हे वाचा :- स्मार्टफोन … Read more

‘टॉप १००’ स्वच्छ शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश !

अहमदनगर : मागील तीन वर्षांपासून स्वच्छता सर्वेक्षणातील घसरलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. मनपा पदाधिकारी व अधिकारी परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मागील दोन तिमाहीच्या रँकिंगमध्ये दहा लाखांच्या आत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीमध्ये नगर शहराचा देशातील पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये क्रमांक आला आहे. … Read more

श्रीगोंद्यात उसण्या पैशावरून पती – पत्नीस मारहाण करत लहान मुलाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील साळवणदेवी रोड परिसरात राहणारा तरुण अक्षय कावऱ्या काळे याने संबंधित व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. या उसण्या पैशावरुन अक्षय काळे याचे पैसे देणारे काळे यांच्याबरोबर भांडण झाले. त्यावरुन अक्षय काळे या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरुन चौघा आरोपींनी काल रात्री ११.३० च्या सुमारास अक्षय … Read more

पत्नी व सासु सासऱ्याकडून चारित्र्यावर संशय; जावयाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;- पत्नी व सासु सासऱ्याकडून चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. संतोष गोरक्षनाथ भोसले, वय ३९, रा. डिग्रस, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, गणपती मंदिराजवळ, कोयमाळ, ता. राहुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी ! यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : थंडीने गारठून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राहुरी  कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र कुडकुडत राहिलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसगाव येथे उघडकीस आली. या तरुणाचा मृत्यू थंडीने झाला की, दारू पिऊन झाला, याबाबत उपस्थितांमध्ये तर्कवितर्क लावले जात होते. शिवाजी घोडे (३५, कोळेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. हे वाचा :- स्मार्टफोन व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष ॲड रामनाथ वाघ यांचे निधन

नगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. रामनाथ लक्ष्मण वाघ (वय ८७) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या गुरुवार सकाळी दहा वाजता रेसिडेन्सिअल हायस्कूल प्रांगणातून त्यांची अंत्ययात्रा निघेल. अ‍ॅड. वाघ हे मुळचे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वाघ यांनी जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात विकासात्मक काम केले. १९७२ मध्ये ते … Read more

ओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेवक विनीत पाउलबुधे यांचे आवाहन

अहमदनगर – स्वच्छता सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत. मात्र, सर्वेक्षणात ओला व सुका कचरा नागरिकांनी घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देश आहेत. तपासणीमध्ये हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित होऊन त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी नागरिकांचेही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी दररोज घंटागाडीतच कचरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शॉकमुळे साईभक्ताचा मृत्यू, लष्करात भरती होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  हातात असलेल्या झेंड्याचा वीजवाहक तारेला स्पर्श होऊन महाविद्यालयीन तरुण अमोल भगवान कोंढरे (20) या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी कोपरगाव तालुक्यात घडली. हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश विद्युत वाहक तारेला झेंडा चिटकल्याने त्यात विद्युत प्रवाह येऊन निफाडमधील ह्या युवकाचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे … Read more

नायलॉन मांजाने सावेडीतील तरुणाचा गळा चिरला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सावेडीतील भिस्तबागरोडने टिव्हीसेंटरकडे दुचाकीवरून निघालेल्या युवकाच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने गळा चिरून तो जखमी झाला आहे. ही घटना प्रोफेसर चौकात घडली. आनंद किलोर (रा. भिस्तबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे. आनंद किलोर हे मित्रासमवेत भिस्तबाग रोडने कामानिमित्त टिव्हीसेंटरकडे चालले होते. ते प्रोफेसर चौकात आले असता त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने … Read more

प्रवरा नदीत उसाने भरलेली बैलगाडी कोसळली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- येथील आगर गावच्या शिवारातील अगस्ती आश्रम परिसरातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेली बैलगाडी अगस्ती पुलाच्या वळणावर उतार असल्यामुळे थेट प्रवरा नदीत कोसळली. हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले … सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोन्ही बैल मात्र गंभीर … Read more

समय बडा बलवान होता है ! ज्या युवकाला एकेकाळी अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजप अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची मंगळवारी निवड झाली. भाजपने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूर-नेवासे मार्गावर टाकळीभान शिवारातील हॉटेल साई गायत्रीसमोर नेवाशाकडून येणारा उसाचा ट्रक व नेवाशाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले … दुचाकीचा चक्काचूर झाला. वीटभट्टीवर काम करणारे बाबासाहेब वाघ (वय ४८) हे आपल्या टीव्हीएस स्टार … Read more

विखे पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेतील सत्तेपासून भाजपला अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांशेप महाविकास आघाडीच्या उमेदवार राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी मंगळवारी बिनविरोध निवड झाली. हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले … आघाडीच्या … Read more

आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत. हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले …. दरम्यान मंत्रीमंडळ … Read more

या कारणामुळे झाला त्या तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण व्यवसायाने ट्रकचा चालक होता. लामखेडे पेट्रोल पंपाच्या एक कि.मी. पुढे … Read more

आ.शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद; नेवासा मधे तिसऱ्यांदा दिवाळी साजरी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : सोनईचे रहिवाशी शंकरराव गडाख पाटील यांना काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली अन् सोनईत तिसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली. २४ ऑक्­टोबरला नेवासा विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला. पाणीदार शंकरराव आमदार झाले अन् सोनईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दि. २९ रोजी दिवाळी सण होता, त्यादिवशीही फटाक्यांची आतषबाजी आणि सोमवारी (दि. … Read more

विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  राहुरी :- तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीवर वसतिगृहाचा अधीक्षक महेश प्रभाकर चाचर याने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, दि. ७ ऑक्टोबर २०१९ च्या रात्री ११ ते १२ वाजता तसेच आठ, आठ दिवसाच्या अंतराने … Read more