अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता ! अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपची माघार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे. हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात…. भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली . महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे … Read more