अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविले हे पत्र
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: जिल्ह्यातील कोपर्डी, लोणी मावळा येथील निर्भयांनवर झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकर सुनावणी होऊन लवकर निकाल लागला पाहिजे यासाठी आपण राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्र लिहिले असल्याचे अण्णा हजारे यांनी लिखित संदेश दिला. महिलांच्या सुरक्षेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या … Read more