महापौर म्हणतात प्रचारासाठी बोलावले तरच जाणार !
अहमदनगर :- शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा आहे. महापाैर वाकळे यांनी प्रदेशकडे बोट दाखवत सध्या बाहेर प्रचार सुरू असल्याचे सांगत बोलावल्यास शहरातही सक्रिय होऊ, असे स्पष्ट केले. महापालिकेत राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपने शिवसेनेला विरोधी बाकावर बसवले होते. भाजपचे वाकळे हे … Read more