25 वर्षापासून आमदारकी ही फक्त लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी !
अहमदनगर :- सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत जनतेमध्ये राहून मतदार संघात विविध विकास कामांबरोबरच सर्वसामान्य लोेकांचे प्रश्न सोडविले. त्यांच्या सुख:दु:खात बरोबर राहिल्याने गेल्या 25 वर्षापासून आमदारकी ही फक्त जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पणाला लावली. यामुळे मला राजकारणातून संपविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील विरोधक एकत्र येत परिवर्तनाची हाक देत आहेत. मला संपविण्यासाठी महाराष्ट्रातील पुढारी जरी एकत्र … Read more