Ahmednagar News : मध्यरात्रीचा थरार ! पती पत्नी घरात झोपले असतानाच चौघांनी पत्नीसमोरच पतीला कोयत्याने चिरले
अहमदनगर जिल्ह्यात मध्यरात्री चौघा आरोपींनी एका घरात घुसत पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करत मारून टाकले. पत्नीच्याही गळ्याला कोयता लावत आरडाओरड केल्यास व याची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. हा सगळा थरार श्रीगोंदे तालुक्यातील कोथुळ या गावात घडला. अज्ञात चार व्यक्तीनी घरात घुसून सोमवारी (दि.३०) पहाटे तरुणावर कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली. योगेश … Read more