निळवंडे लाभक्षेत्रातील पाणीपट्टी कमी करण्याची मागणी
Ahmednagar News : अकोले तालुक्यातील डोंगराळ तसेच खडकाळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा तसेच शेरणखेल येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली, तसेच निळवंडे लाभक्षेत्रातील वाढवलेली पाणीपट्टी पूर्वीप्रमाणेच कमी करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले, की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे; परंतु अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पाण्याची कमतरता, … Read more