Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात धार्मिक स्थळाच्या कमानीचा रंग रातोरात बदलला ! पोलिसांचा फौजफाटा गावातच तैनात
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग समाजकंटकांनी रातोरात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान हे समाजकंटक पसार झाले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. वाघाचा आखाडा आणि टाकळीमियाँ दोन्ही गावच्या सीमेवरील धार्मिक स्थळासमोरील कमानीचा रंग बदलण्याचा प्रयत्न झाला आहे. अमीर दादाभाई इनामदार (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली असून या … Read more