श्रीरामपूरकर करणार १ लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था ! गहु, हरभरा, गोडतेल डबे शिधा देण्याचे आवाहन
Ahmednagar News : मराठा-कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मुंबईकडे जाणाऱ्या पायी दिंडीत नगरमध्ये सुमारे २५ लाख मराठा समाज बांधव येणार आहेत. त्यामधील १ लाख बांधवांच्या भोजनाची व्यवस्था श्रीरामपूरकरांनी स्वीकारली आहे. त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह प्रमाणे ग्रामीण भागातील व शहरातील सर्व समाज बांधव यांच्याकडून गहू, हरभरा, गोड़तेल डबे आदी शिधा संकलन केला जाणार असल्याची … Read more