पाथर्डीत यावर्षी ४० ते ५० हजार मेट्रिक टन ज्वारीचे उत्पादन
Ahmednagar News : आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने तालुका कृषी विभागाने तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे मोफत वाटप केले होते. पाऊस कमी असल्याने व रब्बीची पिके घेता येणार नसल्याने तालुक्यात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला. ज्वारीचे पिक इतके चांगले आले आहे की, त्यामधून सुमारे ४० ते ५० मेट्रिक टन (पंचवीस कोटी रुपये) ज्वारीचे उत्पन्न होणार … Read more