श्रीगोंदा तालुक्यात राजकीय उलथापालथ होणार…!

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागवडेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणाऱ्या अजित पवारांमुळे तालुक्यात नव्या राजकीय बदलांची समीकरणे ठरणार का? या बाबत मोठी चर्चा होत असतानाच होणाऱ्या कार्यक्रमाबाबत तालुक्यात उत्सुकता होत आहे. राज्य … Read more

Ahmednagar News : एक विवाह असाही..! अनेक शाळांना शेकडो पुस्तकांची भेट, रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्नाचा ट्रेंड काळानुसार बदलत आहे. लाखो रुपयांचा विनाकारण खर्च होत आहे. परंतु यातही एक आदर्श निर्माण व्हावा असा विवाह अहमदनगर मध्ये पार पडला. आईवडिलांनी मुलीच्या लग्नात दहा शाळांना एक हजार पुस्तके भेट दिली. तर रोपं देऊन उपस्थितांचा पाहुणचार केला. स्नेहल असे नवविवाहितेचे नाव असून तुकाराम अडसूळ व संजना चेमटे-अडसूळ असे तिच्या आईवडिलांचे … Read more

Upcoming Project In Ahmednagar : नवीन वर्षात अहमदनगर शहराला मिळणार रोज पाणी, नगर परळी रेल्वे मार्गालाही मिळणार गती, ‘हे’ महत्त्वाचे प्रकल्प देखील लागणार मार्गी

Upcoming Project In Ahmednagar

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. विविध महामार्गांची कामे सुरु आहेत. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारित केली जात आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लोकलचा मार्ग विस्तारला जात आहे. याशिवाय इतरही अन्य शहरांमध्ये वेगवेगळी विकासाची कामे जलद … Read more

Pathardi News : स्वस्तधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

Pathardi News

Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली. या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटचा शिरकाव ! शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांना बाधा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनाने पहिल्या दोन लाटेमधे अहमदनगर जिल्ह्यात खूप धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरणानंतर मात्र नंतर याचा प्रभाव जाणवला नाही. परंतु सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यात जेएन १ व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने … Read more

Ahmednagar News Today : ज्ञानेश्वरीचे पारायण करतानाच ‘त्या’ माऊलीने घेतला अखेरचा श्वास …!

Ahmednagar News Today

Ahmednagar News Today : जन्म झालेल्या जीवाचा मृत्यू अटळ असतो. मात्र तो कसा व्हायला हवा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या हातात असते. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला मरण आले तरी शत्रूशी लढताना वीरमरण यावे. अशी भावना असते. तशीच काहीशी त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची देखील भावना असते. अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. कीर्तन, … Read more

Ahmednagar Politics : जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही. जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत. अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे … Read more

Ahmednagar News : भर दिवसा मैत्रिणीसह युवकाचे अपहरण, शाळेच्या मोकळ्या मैदानावर आणत जबर मारहाण..

Ahmednagar News : लॉजसमोर मैत्रिणीसोबत बोलत असताना काही युवकांनी तरुणासह मैत्रिणीचे अपहरण केले. त्यांना एका शाळेच्या मोकळ्या मैदानात आणून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी नगर शहरात घडली. हिमांशु शरद जाधव (वय २१, रा. वाघोली, पुणे, मुळ रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अत्तु शेख (पूर्ण नाव माहिती … Read more

Ahmednagar Politcs : रातच्याला ध्यानात आलं की आता इथं मजा नाही तर गडी कव्हाबी पळून जाईल.. आ. राम शिंदे यांचा आ. रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politcs

Ahmednagar Politcs : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राजकीय स्थिती चांगलीच तापली आहे. येथील आमदार रोहित पवार हे कार्यरत असतानाच आ. राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली. त्यामुळे आता या दोघांमधील राजकीय संघर्ष वाढला आहे. काही काळ शांत असणार आ. शिंदे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून दोघांत शीतयुद्धे सुरूच आहेत. आता … Read more

Ahmednagar Breaking : ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, मुलीच्या भेटीस निघालेल्या आईचा चिरडून मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. जिल्ह्यातील काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल्याने आईचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातात महिलेचा पती वाचला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी हा … Read more

आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात ५८ मोर्चे अतिशय शांततेने निघाले. फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे समाजाला आरक्षण मिळाले देखील होते व हे आरक्षण न्यायालयातही टिकले. परंतु अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मिळालेले आरक्षण गमवावे लागले. त्या सरकारने वकिलांना आवश्यक असलेली मदतही केली नाही, अशी टीका महसूलमंत्री विखे यांनी केली. … Read more

… साहेब मला माझा पती परत आणून द्या…! महिलेचे पोलिस अधीक्षकांना साकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या पतील परत आणून द्या. अशी मागणी शेवगाव येथील एका महिलेने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी , याप्रकरणी एक निवेदन … Read more

Ahmednagar News : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

Ahmednagar News

Ahmednagar News : एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. निसर्गाचा लहरीपणा,बँकेचे कर्ज, सततची नापिकी यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. आर्थिक दृष्ट्या कोलमडल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. सखाराम परमेश्वर काटे (३०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे शनिवारी दुपारी घडली. काटे हे शेतकरी आहेत. यांच्याकडे तीन एकर जमीन … Read more

Railway Station Fact: महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहेत एका जागी दोन वेगळ्या नावाची रेल्वे स्टेशन! तुम्हाला आहे का माहिती?

railway station intresting facts

Railway Station Fact:- भारतीय रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठे नेटवर्क असून उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिम पर्यंत भारतात रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यासोबतच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवासी वाहतुकी सोबतच मालवाहतुकीत देखील भारतीय रेल्वेचा मोठा वाटा … Read more

Ahmednagar News : प्रपोझ केलं, तिने नकार दिला..१३ वर्षानंतर ती भेटताच बाळाला मारण्याची धमकी देत अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतात. आता अहमदनगरमधून काळीज हेलवणारी घटना समोर आली आहे. माणूस खरोखर माणुसकी हरवत चालला आहे का? असा प्रश्न पडावा अशी ही घटना. 2008-09 मध्ये त्याने तिला प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला व नंतर तिचा 2010 मध्ये विवाह झाला. 13 वर्षानंतर ती समोर … Read more

Ahmednagar Breaking : शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखाविरुद्ध गुन्हा, कामगारांचे हातपाय तोडण्याची धमकी देत मागितली ५० लाखांची खंडणी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. नुकतीच एका नगरसेवकाने बार चालकाला खंडणी मागितल्याची घटना ताजी असतानाच आता शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुखाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक ठेकेदाराकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगर जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सोयाबीन पीकविमा मंजूर

Ahmednagar News

Ahmednagar News : सुरवातीला पावसाने आखडता हात घेतल्याने व नंतर झालेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांना मोठा तडाखा बसला. यामध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. सध्या शेतकऱ्यांना काही पिकांचा पीकविमा मिळाला होता. परंतु आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा मंजूर झाला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविमा साठी १६ कोटी … Read more

Ahmednagar Breaking : मोदी सरकाराचा विकसित भारत संकल्प रथ गावात येताच शेतकऱ्यांचा ‘राडा’, रथ पेटवून देण्याचा इशारा देत हकालपट्टी

केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी आलेला विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शेतकऱ्यांनी गावातून परतवून लावला. ही घटना रविवारी (३१ डिसेंबर) पोखरी येथे घडली.कांद्यासह महागाईच्या मुद्यावर शेतकरी आक्रमक झाले होते. केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. हा रथ पोखरी येथे आला असता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद कोणी … Read more