अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आढळले कोरोनाचे तीन रुग्ण !

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.

Ahmednagar Politics : ‘एमआयडीसीसाठी एकाच जागेचा आग्रह संशयास्पद’,आ.रोहित पवार यांच्यावर भाजप पदाधिकऱ्याचा घणाघात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील नगर व कोपरगाव तालुक्यातील एमआयडीसीचा तिढा सुटला आहे. तो प्रश्न मार्गी लागला. परंतु कर्जत एमआयडीसीचा तिढा मात्र सुटेना. या एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाहिलेली जमीन महायुती सरकारने फेटाळून लावली. त्यामुळे आता एमआयडीसी साठी नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. आतापर्यंत एमआयडीसीसाठी ६ जागा सूचवण्यात आल्या होत्या. त्यातील निवडक ठिकाणांची … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी संख्येचे ग्रहण, अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ ४५ ४५ शाळांचे ११ समूह शाळेत होणार विलिनीकरण

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : १५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे १ तास ! अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता बनतोय चर्चेचा विषय

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर- संगमनेर महाभागावरील दत्तनगर फाट्यावरल वाकडीमार्गे शिर्डी- शिंगणापूर मध्य रस्त्याची दुरवस्थश झाल्याने, प्रहार व शेतकरी संघटनेच्या वतीने ४ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चार वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपलेलेच, असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केला आहे. अभिजीत पोटे आणि शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले या … Read more

ADCC Bank News : अहमदनगर जिल्हा बँकेने चालू वर्षी पीककर्जात वाढ करावी

ADCC Bank News

ADCC Bank News : सन २०२४-२५ सालचे पीक कर्ज विषयक धोरण ठरविताना खरीप – भुसार, पशुपालन, पक्षीपालन व मत्स्यव्यवसाय करीता खेळते भांडवल उपलब्ध करून देताना मागील वर्षापेक्षा वाढीव स्केल द्यावे. अशी मागणी जामखेड तालुक्यातील तज्ञ कमिटी सदस्यांनी नगर येथे झालेल्या सभेमध्ये जिल्हा बँकेकडे केली. जामखेड तालुक्यातून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०२४-२०२५ सालचे पीक कर्जविषयक … Read more

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार राम शिंदे

Ahmednagar News

Ahmednagar News : तुमच्या आशीर्वादाने दोन वेळेस आमदार, कॅबिनेट मंत्री व पुन्हा आमदार म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचं सोनं करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तसेच गेल्या वेळेस जी तुम्ही कुणाच्यातरी सांगण्यावरून चूक केली आता पुन्हा अशी करू नका. आपला तो आपलाच हक्काचा माणूस असतो जरी चुकला तरी आपण त्याला हक्काने सांगू … Read more

Sangamner News : सुरक्षेच्या कारणास्तव आठवडे बाजाराच्या जागेत बदल

Sangamner News

Sangamner News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या मंगळवारी (दि.२) येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सोमवारी नियमितपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केला आहे. आश्वीसह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी … Read more

अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल !

Ahmednagar News

Ahmednagar News : खंडकरी जमीनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये घेण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे अकारी पडीत जमिनीचा प्रश्न येत्या महिना ते दीड महिन्यात मार्गी लागेल. त्या परत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील शिरसगाव येथे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा मंत्री विखे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवैध सावकारीविरोधात गुन्हा ! पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील आणखी पैशाची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास बळजबरीने जमीन नावावर करण्यासाठी संगनमत करुन अपहरण व मारहाण करुन डांबुन ठेवल्याचा प्रकार तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार आठ जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ ११ लाखांच्या … Read more

Good News : पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार १६ कोटी !

Ahmednagar News

Good News : पारनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणाऱ्या विश्वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, तालुक्यातील ३५५२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रीम रक्कम विमा कंपनीमार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे यांनी दिली. … Read more

Ram Mandir Donation : राममंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागणारे रॅकेट सक्रिय

अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा तोंडावर आलेला असताना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आले आहे. हे भामटे सोशल मीडियावर संदेश पाठवून राम मंदिरासाठी अवैधरीत्या देणग्या मागत असून विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रविवारी ट्विटरवर याबाबत … Read more

MP Sujay Vikhe : आमची साखर कडू लागत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही – खा. डॉ. विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात श्रीरामाचे मंदिर होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळेच आम्ही साखर वाटप करत आहोत. काहींना आमची साखर कडू लागत असेल, त्याला आम्ही काही करू शकत नाही. २२ जानेवारीला दिवाळी साजरी होतेय, या सारखा दुसरा आनंद नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे नागरिकांना साखर व डाळीचे … Read more

Ahmednagar Politics : मंत्रिपद पाहिजे? भाजपमध्येच मिळेल..! शिवाजी कर्डीले यांची आ. संग्राम जगताप यांना खुली ऑफर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध रंग पाहायला मिळत आहेत. आज जो एकासोबत आहे तो उद्या दुसऱ्या कुणासोबत दिसेल हे सांगता येणे अशक्य आहे. आता अहमदनगर मधील राजकारण देखील आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने बदलू शकते. सध्या अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे व माजी आ. शिवाजी कर्डीले ही भाजपची जोडगोळी फुल फॉर्म मध्ये आहे. दरम्यान आता माजी आ. शिवाजी … Read more

Ahmednagar Breaking : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अहमदनगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात, तिघे ठार, 8 जखमी

अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेईना. आज सर्वत्र थर्टीफस्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु असतानाच पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला असून यात ३ जण जागीच ठार झाले आहेत. यात ८ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अहमदनगर दौंड महामार्गावर हा अपघात झाला. शाबाज शेख, … Read more

Ahmednagar Breaking : चाळीस वर्षानंतर शरद पवार अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाला भेट देणार

sharad pawar

Ahmednagar Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार हे मंगळवारी (दि.२) जानेवारी २०२४ रोजी आश्वी (ता. संगमनेर) येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या गौरव सोहळ्यासाठी येणार आहे. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर आश्वीला त्यांची दुसरी भेट ठरणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी चाळीस वर्षापूर्वी आश्वी गावाला भेट दिली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पती-पत्नीची कमाल, एकाच वेळी पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तपदी एकाच वेळी झाली निवड

Mpsc Success Story

Mpsc Success Story : राज्यातील अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करत असतात. लाखो विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करतात. अहोरात्र काबाडकष्ट करत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या देवदैठण येथील पती-पत्नीने एमपीएससी परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राहुल रामदास कौठाळे व त्यांच्या धर्म पत्नी मेघा कौठाळे यांनी … Read more

Ahmednagar Politics : किरण काळे यांना न्यूरो सर्जनची गरज ! राष्ट्रवादी नेत्याने सगळंच सांगितल…

Kiran Kale

अहमदनगर शहरातील एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला असून, त्या वकिलाने दिलेल्या फिर्यादीत किरण काळे व त्याच्या साथीदाराने हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी किरण काळे हे बेताल वक्तव्य करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, फिर्यादी … Read more

Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचे उपोषण ! २५ वर्षे उलटून देखील…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध मागण्यांसाठी गावात उपसरपंच दिपक जाधव यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरु केले आहे. शनिवारी (दि.३०) उपोषणाचा तिसरा दिवस उलटून देखील उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान तहसीलदार संजय शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र … Read more