Ahmednagar News : मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळ मोटारसायकल व एसटीबसचा अपघात होवून यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या तरूणावरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे बसचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड खर्डा हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एसटीबसवर दगडफेक केली. याबाबत … Read more

Ahmednagar News : बदल्या होऊनही अनेक पोलीस अंमलदार जागेवरच ! महानिरीक्षकांनी अल्टिमेंटम देऊनही अंमलदार बदलीच्या ठिकाणी गेलेच नाही? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : बदल्या झालेल्या अनेक पोलीस अंमलदारांना अद्यापही बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नाही. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी तीन दिवसाचा अल्टिमेंटम देवून कर्मचारी अद्याप त्याच पोलीस ठाण्यात आहेत. त्यांना संबंधित प्रभारी अधिकारी यांनी कार्यमुक्त केले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची पोलीस … Read more

Ahmednagar Politics : शंकरराव गडाख यांना का टार्गेट केलं जातंय? त्यांच्याविरोधात ‘राजकीय खेळी’ का सुरु आहेत? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील काही मोजके राजकीय नेते असे आहेत की त्यांची एक विशिष्ट पद्धतीची नाळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. हे नेते व्यक्तिगत आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात कसे आहेत किंवा इतर काही गोष्टीशी या नागरिकांना काही घेणेदेणे नसते. यापैकीच एक म्हणजे गडाख. गडाख हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व ठेऊन … Read more

Ahmednagar Breaking : महापालिकेची मुदत मध्यरात्रीच संपवली ! सभा, बैठका घेण्यास मनाई, अनेकांचे मनसुबे उधळले

Ahmednagar Breaking : अहमदनगर महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. महापालिकेतील लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपणार असल्याचे सर्वांनीच गृहीत धरले होते. परंतु आता २७ डिसेंबरला मध्यरात्रीच महापालिकेची मुदत संपुष्टात आणली आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही सभा, बैठका घेण्यास मनाई करण्यात आल्याने गुरूवारी अर्थात आज होणारी स्थायी समितीची सभा झाली व शुक्रवारी होणारी महासभा आता … Read more

Ahmednagar Politics : जे शरद पवारांचे झाले नाही ते मतदारांचे काय होणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ज्या शरद पवारांनी २०१९ च्या निवडणुकीच्या सभेत आ. आशुतोष काळे यांच्या विजयाची हमी घेतली होती. निवडून आणले, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद दिले, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चेअरमन केले. त्यामुळे जे पवारांचे होऊ शकले नाही ते मतदारांचे काय होणार मस्त सवाल, असा सवाल शरद पवार यांची कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष दिपक … Read more

हवामानाचा फटका बसल्याने कडधान्यांच्या उत्पन्नात घट ! असे आहेत बाजारभाव

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने सर्वच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, त्यातच परत किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या कडधान्यांसह डाळींचे भाव कडाडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या … Read more

शेतकऱ्यांचे रक्त पिऊ नका ! कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे…

Agricultural News

Agricultural News : जामखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची पिळवणूक व जाणीवपूर्वक अडवणूक होत आहे. कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, आधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे … Read more

साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो ! आमदार तनपुरे यांच्या समोरच टाहो…

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली, त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले. मात्र आता आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटवून घ्या. अशा नोटीस आल्याने आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नाही. साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो, आम्हाला मदत करा. अशा शब्दात तिसगाव मधील शायरा शेख, कल्पना … Read more

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबू नये – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे, परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होऊन अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबायला नकोत, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली. कोपरगाव बसस्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरवस्था झाल्याने … Read more

Shrirampur News : बसस्थानकावर एकटी सापडलेली मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर सोमवारी (२५ डिसेंबर) रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान बस न मिळाल्यामुळे एकट्या बसलेल्या मुलीला टारगटांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच, काही युवकांनी संरक्षण देत सुखरूपपणे या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील प्रवाशी मिळेल, त्या साधनाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नाथभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून चांगल्या प्रशासकाची नेमणूक करावी. असा ठराव मढी येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. मढी देवस्थानचे अध्यक्ष … Read more

Ahmednagar Politics : ठरलं ! भानुदास मुरकुटे राष्ट्रवादीत जाणार का? भानुदास मुरकुटेंनी स्पष्ट केली भूमिका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने वेगात फिरत आहे. भाजपने अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे. आता त्यांना साथ अजित पवारांची असणार आहे. त्यातच आता अहमदनगरचा आपला बालेकिल्ला राखून ठेवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरु केलेत. शरद पवार गट अहमदनगर जिल्ह्यात ऍक्टिव्ह झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शिर्डीत होणारे … Read more

देशी विदेशी पिणाऱ्यांचे प्रमाण थंडीत वाढले ! दोन तालुक्यातच ३१ लाख लिटर दारू रिचवली, पहा आकडेवारी

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या मद्यपान करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. थंडीत देखील हे प्रमाण वाढलेच दिसते. देशी, विदेशी, बिअर आदी पिणारे बहुसंख्य आहेत. समाजात नजर टाकली तर अगदी कमी वयाची मुले देखील मद्याच्या आहारी गेल्याचे दिसते. हिवाळ्यात मद्य पिणे अनेकांना सुखावह वाटते. परंतु या मद्यामुळे हृदयाच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते असे तज्ञ म्हणतात. थंडीत जर … Read more

Ahmednagar Pune Road Change : नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अहमदनगर पुणे वाहतूक व्यवस्थेत झाले हे बदल

Maharashtra News

Ahmednagar Pune Road Change : भिमा-कोरेगाव जवळील पेरणे फाटा येथील जय स्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हे फेरबदल असतील. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी तशा प्रकारचे आदेश पारित केले आहे. नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कायनेटीक … Read more

Ahmednagar News : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘तळीराम’ सज्ज ! दारू पिण्यासाठी जिल्ह्यात सव्वा लाख लोकांनी काढले ‘वन डे परमिट’

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या काही दिवसात हे वर्ष संपेल. आता नवीन वर्ष 2024 सुरु होईल. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत म्हणजे तळीरामांसाठी सुवर्णदिवस असतो. अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३० हजार नागरिकांनी मद्य प्राशन करण्यासाठी तात्पुरत परवाना अर्थात वन डे परमिट घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी हे परवाने दिले … Read more

Ahmednagar News : माणुसकी म्हणून लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाच्या डोक्यात हातोडा घातला, गाडीसह पैसेही घेऊन पळाले

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कधी माणुसकी किती अंगलट येऊ शकते, अनोळखींना लिफ्ट देणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अहमदनगरमधील एका व्यक्तीला आलाय. रात्री आपल्या कार मधून लिफ्ट देणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात हातोडा टाकला, जबर जखमी झाल्यानंतर त्या लोकांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम लांबवली. सचिन … Read more

साईसंस्थानच्या रुग्णालयात महिलेच्या पोटातील पाच किलोचा गोळा आणि गर्भाशय यशस्वीपणे काढून वाचविले प्राण !

Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबांच्या श्रद्धेपोटी अनेक गोर गरीब रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिर्डी येथे येत असतात. येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात अशा रुग्णांवर साईंचे रुग्णसेवेचे वचन जपत उपचारही केले जातात. याच साईंच्या रुग्णसेवेला जपत संस्थानच्या रुग्णालयात एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. निर्मला स्वाधीन … Read more

Agriculture News : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित

Agriculture News

Agriculture News : निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे रब्बी खरीप दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी पायपीट केली मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दुसरीकडे मात्र कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सात एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामात घेतले होते परंतु निसर्गाच्या … Read more