Maratha Reservation जामखेडच्या आंदोलनाचा राज्यात आदर्श !

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या ६३ दिवसांपासून संपुर्ण राज्याचे दखल घ्यावी, असे नियोजन बद्ध शांततेत सर्व गावांचा समावेश करून साखळी उपोषण केले. शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी उपोषण नियोजन वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण राज्यात दखल घेतली जाईल. आम्ही तसा अहवाल शासनास पाठविणार आहोत असे तहसीलदार … Read more

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नदिम सत्तार चौधरी (वय ३०) व अन्सार सत्तार चौधरी (दोघे रा. नायकवाडी मोहल्ल्त्र, ता. नेवासा, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील दोन्ही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तथापि आरोपी नायकवाडी … Read more

अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! ‘त्या’ पाच जणांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर एमआयडीसी परीसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना १ लाख ४१ हजारांच्या मुददेमालासह पकडले आहे. सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्यामध्ये हरीभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे (वय ३१, रा. भुसणी ता. औसा, … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! आजपासून पाणी झाले कमी, पाणीटंचाईचा सामना…

Ahmednagar News

समन्यायी पाणी वाटपाचा फटका आता नगरकरांनाही बसणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा आदेश मुळा पाटबंधारे विभागाने दिला असून, शहराच्या पुरवठ्यात ८ हजार १२० दशलक्ष लिटरची कपात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. परिणामी, टंचाईसदृश्य … Read more

Ahmednagar Breaking : एटीएम मशीन बोलेरोला बांधले, ओढत घेऊन गेले, ४८ तासात पोलिसांनी जेरबंद केले

Ahmednagar Breaking : एटीएम मशीन बोलेरोला दोराने बांधून लंपास केल्याची व त्यातील हजारो रुपये लांबवल्याची घटना घडली. पुढील ४८ तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली. भरत लक्ष्मण गोडे, सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे, सुयोग अशोक दवंगे, अजिंक्य लहानु सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून … Read more

तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका ! तुरीचे भाव ९ हजार पर्यंत पोहचले

Ahmednagar News

यंदा तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून, तुरीचे भाव ९ हजार प्रति क्विटल पर्यंत जाऊन पोहचले आहेत. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होईल हे लवकरच कळणार आहे. यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून … Read more

Ahmednagar News : अहमदनगर मधील ‘या’ बाजार समितीत कांद्याला सर्वोच भाव, शेतकऱ्यांना रोख पेमेंट

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षांपासून कांदा लिलाव बंद होता. नुकताच या बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. यावेळी १८०० ते २००० रुपये बाजारभाव निघाले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रोख पेमेंट केले गेले अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर, संचालक … Read more

Shirdi News : शिर्डीत येण्याआधी ही बातमी वाचाच ! नो मास्क नो दर्शन…

Shirdi News

महाराष्ट्रात कोविडचा प्रादूर्भाव वाढत आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाने भाविकांना मास्कची उपलब्धता करून देण्याची सूचना केली. नो मास्क नो दर्शन याबाबतची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी … Read more

Ahmednagar Politics : ‘कर्डीले-विखे’ जोडीचा वचक ! खरेदी-विक्री संघावर राजळेंचा ‘वॉच’, येथेही ‘कर्डीले-विखे’ पॅटर्न? हालचालींना वेग

Ahmednagar Politics

खरेदी-विक्री संघ हा देखील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा. खरेदी-विक्री संघावर आपलाच झेंडा फडकावा यासाठी पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यात रस्सीखेच दिसेल. दरम्यान पाथर्डीत तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची करून एकदिलाने कामाला लागावे असे आदेश आ. मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले … Read more

Ahmednagar News : कार व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

Ahmednagar News

दिवसेंदिवस अपघातांची वाढत चाललेली संख्या ही चिंताजनक आहे. नुकतेच संगमनेर मध्ये झालेल्या अपघातात अकोले येथील चौघे ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यात कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पठार भागातील माऊली येथील एकल घाटात हा … Read more

Ahmednagar News : सरकार पाणीही नीट मिळेना ! ४९ गावांना दूषित पाणीपुरवठा होतोय, आरोग्याशी खेळ

Ahmednagar News

पाणी ही सर्वांचीच प्राथमिक गरज. परंतु अनेकदा शासन हे पाणी पुरवण्यात, शुद्ध पाणी पुरवण्यात अपयशी ठरलेलं दिसत. अहमदनगर जिल्ह्यात या आधी दूषित पाणी पुरवठ्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पंरतु आता जिल्ह्यातील ४९ गावातील पाणीनमुने दूषित आढळले आहेत. यातील सर्वाधिक नगर तालुक्यातील १४ तर पारनेर तालुक्यातील १३ गावांचा समावेश आहे. जलजन्य आजार पसरण्याचा धोका पाणी … Read more

अहमदनगरमध्ये अडीच कोटींची दारू जप्त, दीड हजार आरोपींना अटक ! तुमच्याही गावात अवैध दारू विकत असल्यास ‘येथे’ करा तक्रार

Ahmednagar News

Ahmednagar News : अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क नेहमीच कारवाया करत असते. या दारूमुळे अनेकांचे बळी गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ही दारूविक्री होऊ नये यासाठी पोलीस नेहमीच सजग असतात. अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील आठ महिन्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत. तब्बल एक हजार ६२१ दारू अड्ड्यांवर … Read more

शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे. कर्मचारी, विश्वस्त व सीटू युनियनचे पदाधिकारी यांच्यात काल नाशिक येथे बैठक झाली. यात ४ जानेवारी २४ रोजी सकारात्मक निर्णय होणार असल्याने संप मागे घेण्याचा निर्णय डॉ. डी. एल. कराड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व कामगार युनियनचे अध्यक्ष यांच्या संयुक्त विचाराने झाला असल्याची माहिती मिळाली … Read more

Ahmednagar News : दुष्काळाने तूर उत्पादन घटले, एकरी निघतंय फक्त पाच क्विंटल उत्पन्न

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाने सगळीकडेच हात आखडता घेतला. त्यामुळे खरिपातील पिकांवर मोठा परिणाम झाला. पाणीसाठा कमी असल्याने रबीतही पिकांना पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. याचा परिणाम तूर उत्पादनावरही झाला आहे. कमी पाणी असल्याने तुरीचे पीक लवकरच काढणीला आले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तूर काढणी सुरु आहे. उत्पन्न घटले, उताराही कमीच दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे पीक … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा मोठी घडामोड ! ‘हा’ गेमचेंजर नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राजकीय गणिते बदलणार

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ येऊ राहिली आहे तसतसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्यातरी कुणालाच खात्रीशील सांगता येत नाहीय. दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या … Read more

Ahmednagar Breaking : कारवाईसाठी आलेल्या पोलिसालाच जुगारींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारले, ग्रामस्थांनी सुटका केल्याने बचावला

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांवर खाकीचा वचक राहिलाय की नाही? असा प्रश्न पडतो. आता कारवाईसाठी आलेल्या पोलिसावरच जुगारींनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा लोकांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसाची सुटका केल्याने तो बचावला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे शनिवारी रात्री घडली. हवालदार रवींद्र खळेकर असे … Read more

Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच

Ahmednagar News

Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. … Read more

..काय तर म्हणे इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो !! अवकाळीतून कशीबशी वाचवलेली पिके आता हरीण, लांडगा, रानडुकरे अन बिबट्यांच्या कचाट्यात !

Ahmednagar News

Ahmednagar News : अस्मानी सुलतानी संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. कमी पावसाने खरीप पिके हातची गेली. आता अवकाळी, धुके अन् ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची कमतरता भासल्याने गहू, कांद्याचे क्षेत्र कमी झाले. परंतु ज्वारी, चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी पिकांना जीवनदान मिळाले. … Read more