Ahmednagar News : सावत्र मुलानेच लावली उभ्या उसाला आग ! मुलाविरोधात गुन्हा दाखल
Ahmednagar News : शेतजमिनीच्या जुन्या वादातून सावत्र मुलाने शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून पेटवून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खुणेगाव येथील जोहराबी कादर सय्यद (वय ४८) या महिलेने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, माझे खुणेगाव गावाचे शिवारात शेतीमध्ये घर असून एक … Read more