महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये – खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे सर्व आमचे, खासदार मी आणि आमदार मोनिका राजळे आमच्या सोबत मग रस्त्याची मंजुरी तुम्हाला कशी मिळेल ? महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये. आमदार मोनिकाताई राजळे यांनी महायुतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघाच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी आणला असून, हेच … Read more

शेतकऱ्यांनी ‘त्या’ जागेची खरेदी- विक्री करू नये – आ. राम शिंदे

Ahmednagarlive24

कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी दि.२२ डिसेंबर रोजी औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, या अधिकाऱ्यांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव, वालवड, सुपा तसेच कर्जत, पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी सिद्धटेक, या जागांची पाहणी केली. कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीच्या नियोजित जागेच्या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसांत सादर करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना सहा जणांना रंगेहाथ पकडले ; गुन्हा दाखल

Arrest

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल मैत्री येथे जुगार खेळताना व खेळवित असताना सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार रणजीत पोपट जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, … Read more

Ahmednagar Crime : शिक्षकांना जीवे मारण्याची धमकी ! भाऊसाहेब शिंदे विरोधातगुन्हा दाखल

Ahmednagar Crime

गुंडेगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र प्रमुखांच्या उपस्थितील शिक्षकांच्या सुरु असलेल्या बैठकीत स्वयंघोषीत समाजिक कार्यकर्ता असणाऱ्या भाऊसाहेब शिंदे (रा. गुंडेगाव) याने अडथळा निर्माण करत शिक्षकांना अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केली. माझे राज्यातील नेत्यांशी संबंध असून, तुमच्याकडे पाहुन घेतो, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात शिक्षक विजय सुदाम कडूस … Read more

Ahmednagar News : कर्ज फेडूनही ‘नील’ दाखला मिळेना, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Ahmednagar News

कर्ज फेडूनही नील दाखला न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ही घटना घडली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. सौ. पुष्पा विजय सुरवसे असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील ही महिला मूळची रहिवाशी आहे. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेट्रॅकवर सिमेंट पोल टाकून अपघात घडविण्याचा प्रयत्न

Breaking

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन ते विसापूर स्टेशनच्या दरम्यान मोहरवाडी जवळ निजामबाद पॅसेंजरचा अपघात घडवण्याच्या उद्देशाने रेल्वेरुळावर अज्ञात इसमाने हेक्टोमीटर (सिमेंट) पोल ठेवला होता. रुळावर टाकलेल्या पोलची माहिती रेल्वे ट्रॅकमॅनच्या लक्षात येताच घटनेची माहिती बेलवंडी रेल्वे स्टेशनमास्तरला फोनद्वारे कळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रॅकमॅनच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार … Read more

Ahmednagar News : चाँदबिबी महालाजवळ अपघात, एकाचा मृत्यू

Chandbibi Mahal

नगर – पाथर्डी रोडवरील चाँदबिबी महालाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या रस्ता अपघातात एका वृध्दाचा मृत्यू झाला. नंदकुमार दामोदर साबळे (वय ६२, रा. भगुर ता. शेवगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे. सदरची घटना गुरूवारी (दि. २१) घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नंदकुमार दामोदर साबळे यांचा गुरूवारी चाँदबिबी महालाजवळ रस्ता … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मुलीने करून दाखवलं ! कुठलाही क्लास न लावता MPSC उत्तीर्ण

Ahmednagar News

कोपरगाव येथील निलीमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीनी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत कुठलाही क्लास न लावता अभ्यास करुन तिने वर्ग २ चे सरकारी पद प्राप्त केले. तिने कठीण परीस्थितीत यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला असल्याची माहिती येथील कर सल्लागार व तिचे मामा राजेंद्र काशिनाथ वरखडे यांनी दिली आहे. … Read more

Ahmednagar Breaking : शनैश्वर देवस्थानचे कामगार विश्वस्थांविरोधात आक्रमक ! उद्यापासून संपावर, जिल्हाधिकाऱ्यांच्या घरीच महामुक्कामाला जाणार

Ahmednagar Breaking

अहमदनगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर देवस्थान हे जगभर प्रसिद्ध आहे. येथे विविध कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या हे देवस्थान आणखी काही कारणांनी चर्चेत आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्टची चौकशी होईल अशी घोषणा केली होती. आता देवस्थानचे कामगार विश्वस्थांविरोधात आक्रमक झाले आहेत. हे कर्मचारी हक्क आणि मागण्यांसाठी उद्यापासून अर्थात सोमवारपासून (ता. 25) संपावर जाणार … Read more

Ahmednagar News : महसूलमंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी ! पारनेरात १ कोटींची वाळूचोरी, धक्कादायक घडामोडी समोर

Sand smugglers

अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करीचा शापच लागलेला आहे. वाळूतस्करांच्या विविध घटना समोर येत असतानाच आता एक धक्कादायक वृत्त आले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मुळा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या खासगी मालकीच्या जागेतून १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात आहे. याचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने केला असून कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांनी … Read more

Ahmednagar News : तारकपूर, पुणे बसस्थानकात होणार काँक्रीटीकरण, निधीसाठी ‘एमआयडीसी’कडून कर्ज

अहमदनगर शहरात अनेक समस्या आहेत. परंतु सध्या आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या अनेक समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. भरपूर निधी आणून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. आता शहरातील तारकपूर, पुणे बसस्थानकात काँक्रीटीकरण होणार आहे. यासाठी आता तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी २५ लाख, स्वस्तिक चौकातील बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी २ कोटी ६६ लाख … Read more

Ahmednagar Breaking : शिवपाणंद, शेतरस्ते मोजणीसाठी फी नसणार ! शेतीचे अडवणूक झालेले रस्ते खुले करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

Ahmednagar News

गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित, बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत, शिवार रस्ते आदी लोकसहभागातून मोकळे करून घेण्याबात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. शिवपाणंद शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी भूमिअभिलेखने फी आकारू नये अशाही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेत रस्ते खुले करण्यासह रस्त्यांसंदर्भातील विविध मागण्यांसाठी पेरू आंदोलन केले होते. याची … Read more

Ahmednagar News : भर बँकेतून भाजीविक्रेत्याचे हजारो लांबवले, शहरातील ‘या’ बँकेत घडला थरार

Ahmednagar News

अहमदनगर : सावेडीमधील बँक ऑफ बडोदामधून भाजीविक्रेत्याचे 15 हजार रुपये लांबवले. ही घटना काल 22 डिसेंबरला घडली. किसन नारायण शिंदे (वय 54 वर्ष, रा.भाळवणी) यांनी याबाबत फिर्याद दिली. भर बँकेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. किसन शिंदे यांचे सावेडी येथील बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी पावणेबारा वाजता दिलीप पाटील यांनी … Read more

Ahmednagar News : जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेतले,आत्मदहनाचा प्रयत्न..

अहमदनगर शहरातून एक मोठी घटना समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर कर्ज निल झाल्याचा दाखला मिळावा या मागणीसाठी महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. पुष्पा विजय सुरवसे (वय, 32 वर्षे रा. खरवंडे ता. नेवासा) असे या महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी : पुष्पा सुरवसे यांनी महालक्ष्मी … Read more

Ahmednagar News : संकटात आहात? ११२ डायल करा करा ! १४ मिनिटांत मिळते मदत

डायल ११२ ही सुविधा अडचणीतील नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे आजवर हजारो लोकांना तात्काळ मदत मिळाली आहे. अडचणीतील लोकांना पोलिसांकडून मदत पोहोचविण्यात येते व संकट निवारण करण्यात येते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मागील अकरा महिन्यात डायल ११२ वर ४७ हजार कॉल आले होते व विशेष म्हणजे … Read more

पांढरे असो वा पिवळे सर्वच रेशनकार्डधारकांना ‘गोल्डन कार्ड’ ! ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, जाणून घ्या सर्व माहिती

केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. जनतेच्या आरोग्याविषयी विविध योजना शासनाने राबवल्या आहेत. याच पार्शवभूमीवर शासनाने आता प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड योजना सुरु केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन योजनांचे एकत्रीकरण करून नागरिकांना गोल्डन कार्डचे वाटप सध्या केले जात आहे. यामध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : रेल्वेत चेन का असते? विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर काय होते कारवाई? अहमदनगरमध्ये वर्षभरात चेन ओढणाऱ्यांवर किती झाल्या कारवाया? पहा

रेल्वेमधील असणारी चेन हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय. अनेकांना ही चेन का असते हेच माहित नसते. रेल्वे प्रवासामध्ये काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर तात्काळ रेल्वे थांबवण्यासाठी या चेनचा उपयोग केला जातो. परंतु जर विनाकारण चेन ओढली तर मोठा दंड देखील बसतो. आजवर विनाकारण चैन ओढणाऱ्यांवर अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यातून हजारोंचा दंड वसूल केला गेला आहे. … Read more

Ahmednagar News : विजय मर्दा दुसऱ्याही गुन्ह्यात वर्ग, 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी..काय आहे हे दुसरे प्रकरण? पहा..

Ahmednagar News

शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) विजय विष्णुप्रसाद मर्दा सध्या अटकेत आहे. आता त्यांना व साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांना डॉ. उज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने वर्ग करून घेतले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने गुरूवारी (दि. 21) दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता हे … Read more