एमआयडीसी प्रकरणी काकाही ऐकेनात ! रोहित पवारांचा पारा चढला, म्हणाले बिनडोक व्यक्तीचं ऐकून सरकार…
कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून ‘रण’ पेटले आहे. एमआयडीसी हा जामखेड कर्जतमधील अत्यंत महत्वाचा मुद्दा असल्याने श्रेयवादासाठी भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढाई सुरु आहे. केवळ एक सही बाकी होती बाकी एमआयडीसी झालीच होती. परंतु आ. राम शिंदे यांची यात एंट्री झाली आणि त्यांनी परस्पर ही जागा बदलून एमआयडीसी दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव … Read more