Ahmednagar Politics News : आ. प्राजक्त तनपुरेंचा पालकमंत्री विखेंवर थेट घणाघात ! एक एक मुद्दे समोर ठेवत वाभाडेच काढले
अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण विविध पद्धतीने आपले रंग दाखवत आहे. सध्या जिल्ह्यात विखे एकीकडे व विखे विरोधक एकीकडे असे चित्र झालेले आहे. असे असले तरी आ. प्राजक्त तनपुरे कधी विखेंच्या विरोधात गेले नाही किंवा बोलले नाहीत. त्यांची एकमेकांना साथ आहे अशीच चर्चा नगरमध्ये रंगलेली असते. परंतु आता नागपूर अधिवेशनात आ. प्राजक्त तनपुरे आक्रमक झालेले … Read more