मस्त चाललंय आमचं ! कुत्र्यांचे निर्बिजीकरण न करता विकतचे ऑर्गन दाखवले, ठेकेदाराने महापालिकेकडून लाखो रुपये लाटले
अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक लोक जखमी झाल्याचे, वाहतूक कोंडी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शहरभर उच्छाद मांडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने योजना आखली. ठेकेदार संस्था पीपल्स फॉर अॅनिमलला कुत्रे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला. परंतु या संस्थेने निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे दाखवण्यासाठी ऑर्गन विकत घेऊन ते समितीसमोर सादर केले. यातून महापालिकेची … Read more