Nilwande Water : निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरावेत अन्यथा ‘जलसमाधी’ घेण्याचा इशारा
Nilwande Water : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटलाचीवाडी येथील शेतकरी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. निळवंडे कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून न दिल्यास कौठेकमळेश्वर शिवारातील बोगद्यामध्ये शनिवारी (दि.९) दुपारी दोन वाजता जलसमाधी घेवू, असा इशारा पंढरीनाथ इल्हे, तात्यासाहेब दिघे यांच्यासह ४० संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. बाळपाटलाचीवाडी येथील … Read more