Ahmednagar Breaking : ग्रामपंचायतचे काम करणे सदस्यास भोवले, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई !

Maharashtra News

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कडगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य दत्तू उर्फ दत्तात्रय रंगनाथ कोरडे यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या करारात व सेवेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन रकमा काढल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकताच पारित केला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कडगाव या ग्रामपंचायतीची सन … Read more

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण ! शेतकऱ्यांना मोठा फटका बसला

Agricultural News

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला उच्चांकी दर मिळत होते. त्यामुळे अनेकांनी आहारातून टोमॅटो घेणेच बंद केले होते. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति कोलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं … Read more

Ahmednagar News : बागायती क्षेत्र भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील नव्याने सुरू होत असलेल्या व भूसंपादन प्रक्रिया सुरू असलेल्या जमिनीतून बागायती जमिनी वगळाव्यात. अशी मागणी पळवे बुद्रुक व बाबुर्डी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१५ – २०१६ मध्ये आमच्या जमिनीच्या ७/१२ वर भूसंपादनाचे शिक्के टाकण्यात आले. त्यास आम्ही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हे खासदार रस्त्याच्या उद्घाटनाला गावात येऊन गुपचूप उद्घाटन करून निघून जातात

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी मतदार संघाचे खासदार काल शुक्रवारी कोल्हार खुर्द येथे एका रस्त्याच्या उद्घाटनाला आले परंतु कुणालाही उदघाटनाची माहिती न देता उद्घाटन करून गेले त्यामुळे गावात व परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कोल्हार खुर्द येथे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी सात्रळ, तांदुळनेर, कोल्हार खुर्द या रस्त्यासाठी निधी … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Ahmednagar News

Ahmednagar News : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्क पदाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील चार जणांची २२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कीर्ती सतिषकुमार भालेराव (रा. कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण (दोघे … Read more

आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक ! म्हणाले हे गतिमान नव्हे तर मतिमंद सरकार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी मतदारसंघातील सुमारे २९ कोटी रुपयांची रस्ता विकासाची कामे गेल्या चार महिन्यांपासून कार्यारंभामुळे या सरकारने रखडविलेली आहेत. असे हे सरकार विकासाच्या कामात अडथळा आणत आहे. यांना विकासाच्या कामाच्या फाईलवर सह्या करायला वेळ नाही; मात्र विरोधकांची कामे हाणून पाडण्यात व त्यांना गुंतवण्यात वेळ आहे. हे गतिमान नव्हे तर मतिमंद सरकार आहे, अशी टीका … Read more

Ahmednagar News : ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील दूधगंगा पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याच्यासह इतरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता दि. १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचा अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ … Read more

Ahmednagar News : दुध भेसळ जर कोणी करत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात दूध भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असून अशा भेसळखोरांवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. दुध भेसळ जर कोणी करत असेल तर थेट पोलिस अधिक्षक तसेच मला माहिती द्या. या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी. जी.शेखर पाटील यांनी दिला आहे. गणेशोत्सव आणि … Read more

अ‍ॅम्ब्युलन्स व्यवहारात फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील श्रीहरी पाटील यांची अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन व्यवहार पूर्ण न करता अधिक रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या आळेफाटा येथील राहुल हंडे यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. मोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना दिले आहेत. या खटल्याबाबत सविस्तर माहिती अशी, की पाटील यांनी त्यांच्या स्वमालकीची कार्डिअॅक अ‍ॅम्ब्युलन्स … Read more

Ahmednagar News : घाटमाथ्यावरील पाणी वळवून जिल्हा सुजलाम सुफलाम करणार – खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्व सामान्य जनतेने मला सुरुवातीला अगदी सतरा दिवसांमध्ये खासदार बनवले. त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. त्याचमुळे मी खासदारकीच्या माध्यमातून साईबाबांच्या आशीवादाने जनतेच्या हिताच्या कामांच्या संदर्भामध्ये आग्रही आहे. समन्यायी पाणी वाटपामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. निळवंडे धरणाच्या माध्यमातून कालवे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे मात्र एवढ्यावरच न … Read more

Ahmednagar Market : लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले

Ahmednagar Market

Ahmednagar Market : पावसाने ओढ दिल्याचा फटका लिंबाला बसला आहे. लिंबू उत्पादन भागात पावसाने पाठ फिरविल्याने घटलेली आवक, त्यातच श्रावण महिन्यातील सण-उत्सवामुळे स्थानिक भागातून वाढलेली मागणी आणि परराज्यात होणारी मालाची निर्यात यामुळे लिंबाचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले आहेत.’ गेल्या आठवड्यात ३०० रुपये गोणी असलेले भाव आता दर्जानुसार ४०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ … Read more

आ. निलेश लंके म्हणतात आमदार ही पदवी नसून जबाबदारी ! अडचणी समजुन घेऊन…

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार ही काही वेगळी पदवी नाही. शेवटी तो त्या कुटूंबाचा कुटूंबप्रमुख म्हणून ती जबाबदारी देण्यात आलेली असते. कुटूंबातील वेगवेगळ्या अडचणी समजुन घेऊन त्या कशा सोडविल्या जातील याचा प्रयत्न केला पाहिजे. या भावनेतून मी काम करतो. असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रूग्णालय, नीलेश लंके प्रतिष्ठाणचा दिव्यांग सेल, पारनेर … Read more

Bhandardara News : भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने झोडपून काढले

Bhandardara News

Bhandardara News : अकोले तालुक्यातील घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत असून गत २४ तासांत साडेसात इंच पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी तर भंडारदरा पाणलोट क्षेत्राला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात बुधवारी सायंकाळपासून पाऊस सुरु झाला. गुरुवारी व शुक्रवारी पाणलोटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गत आठ ते दहा दिवस भंडारदरा पाणलोटात पावसाने … Read more

Ahmednagar Crime :अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाकडून बेदम चोप ! पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाने बेदम चोप देवुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस सदर मुले हे सतत त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी आरोपीने … Read more

Breaking News : अहमदनगर मध्ये धावत्या रेल्वेत मृतदेह आढळला !

Satara News

Breaking News : झेलम एक्सप्रेसमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीला येथील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीत तिकीट तपासणीला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी बेलापूर स्थानकावर उतरविण्यात आले. त्यानंतर साखर कामगार रुग्णालयात नेण्यात … Read more

पाथर्डी तालुक्यातील त्या’ तोतया डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एक बोगस डॉक्टर वैद्यकीय परवाना तसेच डिग्री नसताना देखील खेड्यापाड्यातील भोळ्या भाबड्या लोकांवर चुकीचे उपचार करून जीवाशी खेळत असल्याने या तोतया डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेवगाव येथील शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे पदाधिकारी तसेच संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश … Read more

भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये चिलापीमुळे गावराण माशांची पैदास थांबली, मच्छिमारी व्यवसाय अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये वाढत असलेल्या चिलापी माशांमुळे इतर माशांवर गंडातर आले असून गावरान माशांना भंडारदरा धरण मुकले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या मच्छिमारी व्यवसायाला खिळ बसली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पांढरा, कोंबडा, फिनिश, वाम, मरळ, ओंबळी, अशा प्रकारचे गावरान मासे मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र चार-पाच वर्षापूर्वी कुणीतरी अज्ञात … Read more

शेवगाव तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पाण्याचे आवर्तन सुटले

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सुटले असून, या आवर्तनामुळे शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंप्री, पिंगेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी, या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पैठण जायकवाडी धरण हे शेवगाव तालुक्यातील अनेक गावे विस्थापित होऊन तयार झालेले धरण असून, या धरणातून दोन कालवे तयार करण्यात आलेले आहेत. एक … Read more