शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…खात्यावर जमा होणार पैसे
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- अतिवृष्टीचा मोठा फटका नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याला बसला होता. यामुळे बळीराजा मोठया आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान येथील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाच्या दुसर्या टप्प्यात 11 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून येत्या 8 … Read more