शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव साजरा करत असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन आजही महाराष्ट्रासह जिल्ह्याची वाटचाल प्रगती पथाकडे सुरू आहे. त्यांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी गनिमि काव्याचा वापर केला – रमेश वामन

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रुंशी सामना करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी अनेक लढाया गनिमि काव्याचा वापर केला. हे तंत्र वापरण्यासाठी आणि तातडीने निर्णय घेणारा प्रतिभावंत, धाडसी असा निर्णय फक्त छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शकतात, असे प्रतिपादन शिवभक्त मावळा रमेश वामन यांनी केले. वसंत टेकडी … Read more

छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची गरज:- शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  दिनांक १९ फेबुवारी २०२२ रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांचा पुतण्या चि.आशिष व चि.सौ.का.तेजस्वीनी यांच्या शुभविवाह प्रसंगी शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे म्हणाले छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. प्रथमत: छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असल्याचे भासवत तरुणांना फसविणाऱ्या तोतयाला अटक

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्ह्यात एक व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे भासवून … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 147 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

म्हणून हेलिकॉप्टर कंपनीवर केला गुन्हा दाखल..!

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी बुक केलेल्या हेलिकॉप्टर कंपनीने ऐनवेळी हेलिकॉप्टर न देऊन फसवणूक केल्याने त्या कंपनीवर सकल मराठा समाजाचे रणजित नलवडे यांनी गुन्हा दाखल केला. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजन्मोत्सवा विविध कार्यक्रमांत कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज … Read more

आता लहान मुलांना ही ईडी समजायला लागली… महसूलमंत्र्यांनी लगावला टोला

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- ‍2014 नंतर राजकारणात मोठे बदल झाले. आता लहान मुलांना ही ईडी समजायला लागली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आता राजकारणासाठी केला जातोय.आता नेत्यांच्या बायका पोरापर्यंत तपास यंत्रणा जात असतील तर हे निषेधार्थ आहे. अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचे लवकरच … Read more

शिर्डी विमानतळावर शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-   नुकतीच राज्यात शिवजयंतीचा उत्साह साजरा झाला. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवावा अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडे काकडीच्या ग्रामस्थांच्या वतीने युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी विमानतळावर केली आहे. दरम्यान याबाबत मंत्री … Read more

काष्टीत भरदिवसा धाडसी घरफोडी ! १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह, पिस्तूल चोरी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर (लहारेपट) येथे राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते (वय ४८) यांच्या घराचा भर दुपारी दरवाजा तोडून चोरट्यानी घराच्या कपाटातील सुमारे पंधरा तोळे सोने व िपस्तूल चोरुन नेला. भरदिवसा झालेल्या या चाेरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील काष्टी( लहारेपट) येथे शुक्रवारी भर दुपारी साडेबारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायतचे सदस्याची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालूक्यातील निंबळक ग्रामपंचायतचे सदस्य गणेश कोंडीबा कोतकर यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. कोतकर यांनी उसने दिलेले पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची बाब समोर आल्यामुळे पोलिसांनी उपसरपंच बाळासाहेब कोतकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो फरार आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतकर … Read more

अखेर शिर्डीत झाली नगरपरिषद, ग्रामस्थांच्या व सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रयत्नांना यश

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यात शिर्डी नगरपंचायतचा समावेश होता. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डीत नगरपरिषद करण्यात यावी यासाठी सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. अखेर शिर्डीत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. नगरपरीषद झाल्याबाबतची वार्ता समजल्यानंतर शिर्डी … Read more

कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायीची नगर तालुका पोलिसांनी सुटका करून ट्रकसहित 13 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात कत्तलीसाठी गाई आल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात … Read more

भीक मागून केली पुलाची दुरुस्ती सुरू..

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- समाजसेवक आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील छोट्या पुलावरील रस्त्याची गांधीगिरी करत पुलावर भीक मागून दुरुस्ती सुरू केली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील कोपरगाव शहर ,मोहनीराज नगर व बेट भागाला जोडणारा मौनगिरी सेतू असून यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते तसेच शालेय … Read more

अहमदनगर करांसाठी गुड न्यूज ! नगर-मनमाड होणार प्रवास सुपरफास्ट…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या ५ किमी अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अंकाई ते अंकाई … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 108 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्राण्याची शिकार पडली महागात !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले. आरोपीला पारनेर न्यायालयाने … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील ह्या गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथून ३ नोव्हेंबर २०२१ रोजी ढवळगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात ४ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून तीचा तपास लागत नसल्याने या गुन्ह्यातील पीडित मुलीबाबत … Read more

मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील सावेडी रोड परिसरात असलेल्या जे. जे. डायबेटिज् अ‍ॅण्ड ओबेसिटी क्लिनिक’ येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत भव्य मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर होईल, अशी माहिती डॉ. ज्योत्स्ना जाजू-भराडिया यांनी दिली. जे. … Read more