अहमदनगर ब्रेकिंग: सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  विवाहितेचे हात-पाय धरून सासरच्या लोकांनी तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता … Read more

नवऱ्यासह सासू- सासऱ्याने सुनेच्या तोंडात बळजबरी फिनाईल ओतले; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  विवाहितेला सासू-सासरे आणि नवरा यांनी मारहाण करत तिला पकडून ठेवत तिच्या तोंडामध्ये फिनायल ओतले. यामुळे ही विवाहिता गंभीर झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना नगर शहरातील स्टेशनरोड वरील जयभीम हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. स्नेहा दिनेश मेढे(वय 25) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. दरम्यान उपचार … Read more

ज्याच्यासोबत ‘सात फेरे’ घेतले त्यानेच तिला ..!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवत ‘सात फेरे’ घेतले. त्यानेच तिला फिनाईल पाजल्याचा प्रकार नगर शहरातील स्टेशनरोड वरील एका सोसायटीत घडला आहे. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील स्टेशनरोड वरील एका सोसायटीत राहणाऱ्या पीडित विवाहितेला सासरच्यांकडून … Read more

अरे बापरे..! गवत परस्पर विकले म्हणून चुलत भावानेच डोक्यात कुऱ्हाडीने केले वार न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- तू गवत दुसऱ्याला का विकले असे म्हणत चुलत भावानेच डोक्यात कुऱ्हाड मारून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे घडली. या रावसाहेब पंढरीनाथ कानवडे (रा. लिंगदेव ता. अकोले) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अण्णासाहेब गोविंद कानवडे याला येथील … Read more

पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रेणुकानगर बोल्हेगाव अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी महिला व मनोज भालचंद्र … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 904 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॉलीला धडकून आरपीएफ जवानाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे,नगर दौंड रोड वरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघाता मध्ये दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. करांडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या … Read more

वाहतूक शाखेच्या मनमानी कारभारामुळे वाहन धारकांची होतेय आर्थिक लूट

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकींसह सर्व मोठ्या वाहनांची तपासणी करताना ते वाहन कोठून आले व कोठे चालले, याची माहिती घेतली जात आहे. अन्य जिल्ह्यांतील वाहनांना थांबवून ठेवले जात आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात पाहायला मिळतो आहे. यामुळे वाहनधारकांची मोठे हाल होत आहे. राहाता शहर शिर्डी … Read more

सकाळी माजी आमदार तर रात्री विद्यमान मंत्री..! नगर तालुक्यातील ‘या’ गावात झाली ‘राजकीय खिचडी’

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील जेऊर या गावात एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे.राजकारणात सद्यस्थितीत ‘खिचडी’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील अनेक कार्यकर्ते विविध कामासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतात. त्यांच्याकडून हारतुरे घेतल्यानंतर तेच कार्यकर्ते नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यात खांद्याला खांदा लावून फिरताना दिसतात. दिवसा माजी आमदार … Read more

खुश खबर.….. आता पोस्ट विभागाची घरपोहोच बाल आधार कार्ड योजना!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पोस्ट खात्याने काही निवडक टपाल कार्यालयामार्फत व पोस्टमनमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड काढण्यासोबतच आधार कार्डला मोबाईल नंबर संलग्न करण्याबाबतची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता ५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्र … Read more

आजी-आजोबांनी पैसे दिले नाही म्हणून ‘तिला’ ठेवले डांबून

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  तुझ्या आजी-आजोबांनी आमचे पैसे दिले नाही तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला डांबून ठेवल प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या आजी आजोबा सोबत राहुरी तालुक्यात कामासाठी आली असताना … Read more

कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पोलीस ठाण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो व … Read more

मनोहर भोसले बद्दल आताची ब्रेकिंग बातमी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- महिलेवर अत्याचाराच्या आरोपात अटकेत असलेल्या मनोहर भोसले याला बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह इतर अटींच्या अधीन हा जामीन मंजूर केल्याचे भोसले यांचे वकील रोहित गायकवाड (श्रीगोंदा) यांनी सांगितले. सप्टेंबर २०२१ पासून अटकेत असलेले मनोहर भोसले याच्यावर दोन वेगवेगळे … Read more

… म्हणून ग्रामस्थांनी बँकेसमोर केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील कर्मचारी कमी केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बँकेने त्वरित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी बॅंकेसमोर धरणे आंदोलन केले. अकोळनेर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र अकोळनेर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेत परिसरातील गावांतील नागरिकांचे खाते आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व … Read more

आठवड्यानंतरच शाळा सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढील … Read more

‘मला न्याय द्या’ असे म्हणत त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातच …!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील रहिवाशी व सध्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेमाणुकीस असलेल्या एकाएका पोलिस कर्मचाऱ्याने ‘मला न्याय द्या’असे म्हणत पोलिस अधीक्षक कार्यालयातच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्नकेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रसिद्ध व्यापाऱ्याचा अपघातात मृत्यू ! स्थानिकांचा संताप…

राहाता तालुक्यातील साकुरी शिवारातील पुलाणजिक एका दुचाकी स्वराला पेट्रोलच्या टँकरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार साकुरी पुलाजवळ राहता शहराच्या दिशेने हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवर जाणारे चांद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी हे चालले असतांना नगरच्या दिशेने जाणाऱ्या एच.पी कंपनीच्या पेट्रोल टॅंकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : *ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे, ग्रामसेविका मनमानी कारभार करत असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील वांजोळी गावातील ग्रामसेवका मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्याविरोधात आज ( दि.29) रोजी ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी सभा घेऊन निषेध व्यक्त केला. ग्रामसेवकांनी घरकुल योजनेचा स्थळ पाहणी अहवाल चुकीचा मांडुन जनतेची दिशाभूल केली असुन पदाधिकारी यांना विचारात न घेताच पात्र/ अपात्र यादी जाहीर केल्याचा आरोप … Read more