अरे देवा: दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने तिला दगडाने ठेचून मारले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  त्याने एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले ..मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून … Read more

अरे बापरे! चालक लघुशंका करण्यासाठी थांबला अन चोरट्यांनी ट्रक पळवला

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- लघुशंका करण्यासाठी ट्रकचालकाने ट्रक एका रस्त्याच्या कडेला थांबवला व तो लघुशंका करण्यासाठी गेला. मात्र या दरम्यान स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी सदरचा ट्रकच पळवून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक मुकिंदा पाचपुते हे त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ एई ८१९३) हा श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

सिव्हील कॉन्ट्रक्टरची फिर्याद; वीज वितरणच्या उपअभियंताविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  एका सिव्हील कॉन्ट्रक्टरला जातीवाचक शिवीगाळ करणे महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या उपअभियंता किशन भिमराव कोपनर (रा. शिलाविहार रोड, सावेडी) यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रक्टर ज्ञानेश्‍वर ग्यानोजी सोनवणे (वय 41 रा. दरेवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली … Read more

कंपनीत दरोडा टाकून झाला होता पसार पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई, आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्की उर्फ विकास विजय शिंदे (वय 23 रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. नागापूर एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 … Read more

वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाबरोबर घडले असे…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जागेचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या युवकाला चांगलेच महागात पडले. चौघांनी त्या युवकावर लोखंडी रॉडने मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोहेल गनी सय्यद (वय 23 रा. गजराजनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. एमआयडीसी हद्दीतील गजराजनगर चौकात ही घटना घडली. दरम्यान सय्यद याने रूग्णालयात एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हफीज … Read more

सहा जण भाजीपाला विक्रेत्याच्या घरात घुसले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- किरकोळ कारणातून भाजीपाला विक्रेत्यास शिवीगाळ, मारहाण करणार्‍या सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडूरंग मारूती काळे (वय 44 रा. श्रेयशनगर, तपोवन रोड, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. अशोक गिते, सोमनाथ गिते व चार अनोळखी इसम यांचा विरोधात गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ प्रसिध्द संस्थेच्या चेअरमनची फेसबुकवर बदनामी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने फेसबुकचे खाते असलेल्या व्यक्तीने नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांची फेसबुकवर बदनामी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फेसबुकवर भाऊसाहेब एन. शिंदे या नावाने पोस्ट करणार्‍या व्यक्तीविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडूभाऊ काळे यांनी तक्रार दिली आहे. भाऊसाहेब एन. … Read more

बाजारपेठेत करोना बाधित: महापालिकेकडून ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांवर भर

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करोना झालेला असतानाही अहमदनगर शहरातील दुकानात मालक, कामगार काम करत असल्याचे महापालिकेने उघडकीस आणले आहे. रविवारी महापालिकेच्या आरोग्य व दक्षता पथकाने कापडबाजारातील दुकानात ‘आरटीपीसीआर’ चाचण्या केल्या यात तिघे पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यांना मनपाच्या नटराज कोविड सेंटरला दाखल करण्यात आले असल्याची माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान … Read more

पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करून पळालेले चौघे पकडले

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  शहरातील चांदणी चौकात 10 जानेवारी रोजी एका पोलीस कर्मचार्‍याला आठ जणांनी मारहाण केली होती. त्यातील चौघांना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. श्याम बाबासाहेब जाधव (वय 20), रोहन राजु जाधव (वय 20), दीपक कचरू माळी (वय 20) व विकास लक्ष्मण भालेराव (वय 21 सर्व रा. निबोंडी ता. नगर) … Read more

पाकिस्तानातून आलेले धुळीच वादळ थेट नगर जिल्ह्यात ! नागरिकांना सूचना..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- पाकिस्तान देशात निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य महाराष्ट्रात पोहचले असून आज रविवारी (दि.२३) ते नगर जिल्ह्यातही सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होईना ! चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 1573 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

निळवंडे कालव्यांसाठी 202 कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  निळवंडे प्रकल्पासाठी एका वर्षात निधी मिळण्याचे सर्व विक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मोडले गेले. मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच निळवंडे पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन प्रकल्पातील अनेक अडथळ्यांचे निराकरण करण्याचे काम त्यांनी लीलया पार पाडले. यामुळे निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. नाबार्डकडून कालव्यांच्या कामासाठी २०२ कोटी रुपयांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या चौकात अपघातात एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलची धडक बसून अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.(Ahmednagar Breaking) भानुदास नामदेव होले (६२, रा. नेप्ती फाटा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. होले यांचा मुलगा शेखर होले यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदवण्यात आला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कायनेटिक चौकातील … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावतोय

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- शहरातील प्रत्येक नागरिकांला शहरा बद्दल आपुलकी असावी या माध्यमातून आपले शहराशी नाते निर्माण होते. शहर विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे नगर शहर ही आपली एक कर्मभूमी आहे. काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी नगर शहराला नावे ठेऊन शहराची बदनामी करत असतात. परंतु आम्ही शहर विकासाचे एक-एक प्रश्न हाती घेऊन … Read more

८ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेला जलसंधारण योजनांपैकी देखभाल व दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परीक्षण व दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत श्रीगोंदे अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी जलसंवर्धन योजना अंतर्गत श्रीगोंदे तालुक्यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून … Read more

पारनेर नगरपंचायत ! सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे. निवडणुकीचा धुराळा उडाला असून आता सत्ता स्थापनेसाठी पारनेरात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहे. यातच पारनेर नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तिसरा अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे … Read more

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या महिलेस मुरकुटे यांनी दिला हक्काचा निवारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन … Read more

पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणार ऑनलाईन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा कठोर निर्बंध घेऊन आला आहे. यातच अनेक गोष्टींवर प्रशासनाने निर्बंध देखील घातले आहे. यातच पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. ग्रामस्थांनी ऑनलाईन ग्रामसभेस उपस्थित रहावे, असे आवाहन सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात … Read more