विवाहितेने माहेरी जात घेतला गळफास
१ मार्च २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील सारसनगर येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी जेऊर (ता. नगर) येथे जावून वडिलांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वैष्णवी गौरव कापरे (रा. सारसनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.वैष्णवी हिने घराच्या छताला … Read more